Latest Marathi News
Browsing Category

क्राईम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पुतण्याला अटक

ठाणे दि ९(प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुतण्या महेश शिंदे याच्यासह १० जुगाऱ्यांना क्राइम ब्रांचने जुगार खेळताना अटक केली आहे. महेश शिंदेवर क्राइम ब्रांचने अटकेची कारवाई केली. हे सर्वजण शहरातील जीसीसी क्लब या हॉटेलमधील एका…

लग्नाच्या अमिषाने तरुणीवर अत्याचार

पुणे दि ८ (प्रतिनिधी)- वेडिंग वेबसाईटवरून झालेल्या ओळखीतून एकाने तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याची घटना पुण्यात उघडकीस आली आहे. त्याचबरोबर आरोपीने तरुणीची १४ लाख रुपयांची फसवणूक केली असून त्याच्या विरोधात येरवडा…

….म्हणून पत्नीने केली पतीची हत्या

नागपूर दि ७ (प्रतिनिधी)- नागपूरमध्ये पती दारू पिऊन सतत मारहाण करता म्हणून पीडित पत्नीने पतीची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. पत्नीने दारूच्या नशेत असलेल्या नवऱ्याने स्वतःचे डोके शिलाई मशीनवर आपटून आत्महत्या केल्याचा बनाव पत्नीने रचला…

‘बायको सर्वांसमोर झाडूने मारते’

अहमदाबाद दि ६ (प्रतिनिधी)- गुजरातमध्ये नात्याला काळीमा फाडणारी घटना समोर आली आहे. पत्नी अत्याचार विरोधी संघटना स्थापन करून त्रस्त पतींना मदत करणाऱ्या दशरथ देवडा यांचे भाचे किरीट देवडा यांनी पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. या…

तुमच तुमच्या मुलावर लक्ष आहे का?

अमरावती दि ६(प्रतिनिधी)- अमरावतीत एका फास्ट फूड सेंटरमध्ये युवक आणि युवतींचे अश्लील चाळे सुरु होते. याची परिसरात दबक्या आवाजात चर्चा सुरु होती. अखेर पोलीसांनी या ठिकाणी धाड टाकल्यानंतर काही तरुण-तरुणी अश्लील चाळे करताना दिसून आले. पोलिसांनी…

बहाणा मदतीचा पण डाव बलात्काराचा

भंडारा दि ६ (प्रतिनिधी)- भंडा-यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. मदतीचं आश्वासन देऊन एका ३५ वर्षीय महिलेवर बलात्कार करण्यात आला आहे. तीन नराधमांनी दोन ठिकाणी नेऊन महिलेवर अत्याचार केले. विकृतीचा कळस म्हणजे त्यानंतर त्यांनी…

प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच काढला पतीचा काटा

यवतमाळ दि ५ (प्रतिनिधी)- यवतमाळच्या दिग्रस तालुक्यातील सिंगद येथील नाल्यामध्ये पुलाच्या खाली एकाचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर परिसरात विविध चर्चा सुरु झाल्या होत्या. अखेर या खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. अनैतिक संबंधातून…

ईडीच्या कार्यालयाला काळे फासण्याचा प्रयत्न

मुंबई दि ४(प्रतिनिधी)- देशात आणि महाराष्ट्रात सातत्याने विरोधी पक्षांच्या नेत्यांवर सरसकट ईडीची कारवाई केली जात आहे. याचा निषेध करण्यासाठी युवक काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने थेट मुंबईतील ईडी कार्यालयात घुसत ईडीच्या फलकाला काळे फासण्याचा…

तुमच्या घराचे स्वप्न महागणार

मुंबई दि ५ (प्रतिनिधी)- रिझर्व्ह बँकेने रेपो दरात सलग तिसऱ्यांदा वाढ केली आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी नवे पतधोरण शुक्रवारी जाहीर केले. रेपो दरात ०.५० टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. या वाढीनंतर रेपो दर ५.४० टक्के झाला…

बीडमध्ये बंदुकीचा धाक दाखवून सशस्त्र दरोडा

बीड दि ५ (प्रतिनिधी)- बीड जिल्ह्यात बंदुकीचा धाक दाखवत ८ ते १० दरोडेखोरांनी ९ लाखांची रोख रक्कम आणि ५ तोळे सोने लुटल्याची घटना समोर आली आहे. दरोडेखोरांची धाडसी दरोडा घातल्याने पोलिसांचा धाक उरलाय का? असा प्रश्न या घटनेच्या निमित्ताने…
Don`t copy text!