Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
क्राईम
‘माझ्या पतीने १५ कोटीसाठी सतीश कौशिक यांची विष देऊन हत्या केली’
मुंबई दि १२(प्रतिनिधी)- प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक सतीश कौशिक यांचा त्यांच्या दिल्लीतील फार्म हाऊसमध्ये मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूसंदर्भात आता नवनवे खुलासे होत आहेत. आता कौशिक यांच्या मृत्यूमागे दिल्लीतील उद्योगपती विकास मालू यांच्या…
महिला आयोगाच्या अध्यक्षांचा वडिलांवरच लैंगिक शोषणाचा आरोप पण…
दिल्ली दि १२(प्रतिनिधी)- दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी नुकतेच त्यांच्या वडीलांवर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. ते मला मारहाण करायचे. मी त्यांच्यापासून वाचण्यासाठी पलंगाखाली लपायचे, असा आरोप मालीवाल यांनी केला आहे. पण…
होळी खेळण्याच्या बहाण्याने जपानी तरुणीसोबत अश्लील वर्तन
दिल्ली दि ११(प्रतिनिधी) - भारतात होळी खेळण्यासाठी आलेल्या जपानी तरूणी बरोबर अश्लील वर्तन करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. दिल्लीतील तरूणांनी तिच्यासोबत गैरवर्तन करत विनयभंग केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला…
सोशल मिडीयावर स्टार महिला पोलीस अधिकारीला अटक
जयपूर दि ७(प्रतिनिधी)- राजस्थान पोलिसांची उपनिरीक्षक नयना केनवाल कायमच तिच्या फोटोंमुळे चर्चेत असते, पण आता नयनाला हरियाणाच्या रोहतकमध्ये अटक करण्यात आली आहे.न्यायालयात हजर केल्यानंतर नयनाची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
नैना…
..तर बारावीचा गणिताचा पेपर पुन्हा होणार?
बुलढाणा दि ५(प्रतिनिधी)- बुलढाणा जिल्ह्यात बारावीचा गणिताच्या पेपर फुटीप्रकरणी नवनवे खुलासे समोर येत असुन यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे. या पेपरफुटीच्या तपासाची जबाबदारी डीवायएसपी यामावार यांना देण्यात आली आहे.
बुलढाण्यात पेपर…
प्रेमविवाहानंतर घडले असे की तरुणीने उचलले टोकाचे पाऊल
भंडारा दि ३(प्रतिनिधी)- पती पत्नीमधील वाद काही नवीन नाही. संसाराचा गाडा हाकताना त्यांच्यात वादविवाद होत असतात. पण कधी कधी हे वाद इतके विकोपाला जातात की कधी कधी अघटित घटते. कारण भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात एका प्रेमविवाह केलेल्या…
नळदुर्ग पोलिसांची धडाकेबाज कारवाई
नळदुर्ग (सतीश राठोड ) : - धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे . नळदुर्ग येथील दिल्ली दरबार हॉटेल नजीक राष्ट्रीय महामार्गावर गुटख्याने भरलेला आयशर टेम्पोत २५ लाख ९२ हजार रूपये किमतीचा गुटखा व १० लाख रुपये किमतीचे…
त्रिपुरा, नागालँडमध्ये भाजपाची हवा, मेघालयात त्रिशंकू
दिल्ली दि २(प्रतिनिधी)- ईशान्य भारतातली त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय या तीन राज्यातील विधानसभा निवडणूकीचा निकाल समोर आला आहे. यापैकी त्रिपुरा आणि नागालँडमध्ये भाजप आणि मित्रपक्षांना स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तर मेघालयात सत्ताधारी नॅशनल…
अनैतिक संबंधाच्या आरोपामुळे जात पंचायतीने सुनावली अग्निपरिक्षा
तेलंगाणा दि १ (प्रतिनिधी)- आजच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगातही जात पंचायती अस्तित्वात आहेत.या जात पंचायतींकडून देण्यात येणाऱ्या काही विचित्र निकालांमुळे त्या कायमच चर्चेत असतात. तेलंगाणात जात पंचायतीने सुनावलेला एक शिक्षा सध्या चर्चेचा…