Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
क्राईम
‘या’ पुतळ्यावरून दुकानदाराला बेदम मारहाण
डोंबिवली दि ४ (प्रतिनिधी)- डोंबीवलीत कपड्यांच्या डिस्प्लेसाठी लावलेला पुतळा हटवण्यावरुन झालेल्या वादातून एका दुकानदाराने दुसऱ्या दुकानदाराला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात तिघा आरोपींविरोधात गुन्हा दाखल…
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशवासीयांना अनोखी भेट
दिल्ली दि ४(प्रतिनिधी)- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. सरकारने ५ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत पुरातत्व विभागांतर्गत येणाऱ्या देशातील सर्व स्मारकांच्या ठिकाणी पर्यटकांना विनामूल्य प्रवेश…
बीड शहरात दोन गटामध्ये ‘का’ झाली फ्री स्टाईल हाणामारी
बीड दि ३ (प्रतिनिधी)- बीड शहरातील तुळजाई चौकात भर रस्त्यात दोन गटामधील युवकांमध्ये गँगवारची घटना समोर आली आहे. यावेळी हाणामारीचा सर्वप्रकार सीसीटिव्हीमध्ये कैद झाला आहे.यावेळी धारदार शस्त्रांनी एकमेकांवर हल्ला करण्यात आला यात एकजण जखमी झाला…
‘मोदीजी तुमच्यामुळे मला आई मारते’
दिल्ली दि १ (प्रतिनिधी)- देशात महागाई दिवसेंदिवस वाढत आहे.त्यामुळे संसदेतही गदारोळ होत आहे. त्यात भर म्हणजे केंद्र सरकारने रोजच्या वापरातील वस्तूंबरोबरच स्टेशनरीवर टॅक्स वाढवला आहे. त्यामुळे महागाईत भर पडली आहे.त्यामुळे एका चिमुरडीने थेट…
एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत घट
मुंबई दि १ (प्रतिनिधी) - मागील काही महिन्यांपासून एलपीजी गॅसच्या किमतीत सातत्याने वाढ होत होती. पण आता ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस वितरक कंपन्यांनी ग्राहकांना दिलासा दिला आहे. सोमवारपासून म्हणजेच १ ऑगस्ट पासून एलपीजी सिलिंडरच्या…
बिबवेवाडीत पोलीसांनी ‘या’ ठिकाणी केली मोठी कारवाई
पुणे दि ३१(प्रतिनिधी)- पुणे शहरातील बिबवेवाडीत लाॅटरीच्या नावाखाली सुरू असलेल्या आठ जुगार अड्ड्यांवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई केली. पोलिसांनी छापा टाकून १९ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यावेळी लाॅटरी…
यवत मध्ये खून, मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात… पोलीस निरीक्षक नारायण पवार नेमक काय…
यवत प्रतिनिधी - दौंड तालुक्यातील यवत येथे खळबळजनक घटना घडली. दौंड तालुक्यातील यवत येथील पालखी स्थळ येथे धारधार शास्त्राने पोटात , छातीत सपासप वार करुन एक तरुणाचा खुन करण्यात आलाय. खून झालेला तरुण संजय बनकर अस खुन झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.…
शाळकरी मुलीला डंपरने उडविले,अपघातामध्ये मुलीचा जागीच मृत्यू,पुढ काय घडल…ही बातमी बघा
इंदापूर प्रतिनिधी – डंपरने मोटार सायकलला जोराची धडक दिली. त्यामध्ये शाळकरी मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना इंदापूर येथील काटी गावात घडली आहे.
डंपरने दिलेली धडक इतकी जोराची होती, की मुलीचा जागीचं मृत्यू झाला. तर या…
पत्नीविषयी मित्र अपशब्द बोलला…आखाड पार्टीला बोलावून केला खून…! बघा नेमक काय घडल..?
पुणे शहर प्रतिनिधी - पत्नीबाबत अपशब्द वापरण्याच्या कारणावरून दोघांनी तिसरा गुन्हेगाराला आखाड पार्टीला बोलावून निर्घृण खून केल्याची घटना घडली. पुण्यातील नवी पेठेतील (Navi Peth Crime) पुन्हा हॉस्पिटलच्या पाठीमागील बाजूला बुधवारी रात्री…
काही सेकंदातच तरुणावर 35 वार….पुण्यातील घटना..बघा धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज
Pune Crime News - पुण्याच्या नानापेठेत एका तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला. अवघ्या 30 सेकंदात या तरुणावर तीक्ष्ण हत्याराने 35 वार करण्यात आले. नाना पेठेतील नाना वाडा परिसरात सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली. अक्षय वल्लाळ (वय 33) असे खून…