Latest Marathi News
Browsing Category

क्राईम

मनोहर मामा भोसले अटकेत!

राज्यात भोंदूबाबांच्या वाढत्या प्रकरणांमध्ये आणखी एक धक्कादायक घटना समोर आली असून, स्वतःला 'बाळू मामाचा अवतार' म्हणवणाऱ्या मनोहर मामा भोसले याला सोलापूर ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.ही कारवाई आर्थिक फसवणूक आणि भोंदुगिरीच्या आरोपांखाली…

दौंड बनतंय अंमली पदार्थांचे हब? १३ लाखांच्या गांजा तस्करीमुळे सुरक्षेच्या चिंधड्या.

दौंड येथील रेल्वे उड्डाणपुलाजवळ पोलिसांनी कारवाई करत तब्बल ५२ किलो गांजा जप्त केला असून, १३ लाख रुपयांचा हा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी मध्य प्रदेशातील मुकेश कणोजे (वय ३६) याला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक…

फरार कल्पना खरातचा नवा ‘कारनामा’

भोंदूगिरी प्रकरणाचा मुख्य सूत्रधार अशोक खरात याचे आता उरणशीही संबंध असल्याचे समोर आले आहे. खरात तुरुंगात आणि त्याची पत्नी फरारी असताना, पत्नीच्या नावावर उरणमध्ये ५८ लाख ५० हजार रुपयांचा जमीन व्यवहार पार पडला आहे.या प्रक्रियेत महसूल आणि…

मध्य प्रदेशातून आला, पण दौंड पोलिसांच्या जाळ्यात अडकला!

दौंड येथील रेल्वे उड्डाणपुलाजवळ पोलिसांनी कारवाई करत तब्बल ५२ किलो गांजा जप्त केला असून, १३ लाख रुपयांचा हा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी मध्य प्रदेशातील मुकेश कणोजे (वय ३६) याला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक…

अघोरी विधींच्या नावाखाली भाविकांना लावला लाखो रुपयांचा चुना

सोलापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु मनोहर भोसले उर्फ मनोहर मामा याला सोलापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्याचे समोर आले आहे. त्याच्यावर या आधी देखील आर्थिक फसवणूक, भोंदूगिरीसह बलात्कार सारखे 3 गंभीर गुन्हे दाखल…

तुळजाभवानी मंदिरात अनाधिकृत सिंहासन पूजा भोवली! पुजाऱ्यावर पोलीस कारवाई अन् ५ वर्षांची बंदी

श्री. तुळजाभवानी मंदिरात अनाधिकृत सिंहासन पुजा घालणाऱ्या पुजाऱ्याविरुध्द मंदिर संस्थानच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला असून मंदिरात पाच वर्षे प्रवेश बंदीची कारवाई करण्यात आली आहे.या गंभीर प्रकारणात सुरक्षा रक्षक कंपनीलाही एक लाखाचा दंड…

सावधान! लवकरच गुगल, फेसबुक, व्हॉट्सॲप बंद होणार? इराणच्या धमकीने इंटरनेटवर संकट

आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या प्रचंड तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणने आता जगाला हादरवून टाकणारा इशारा दिला आहे. इराणशी संबंधित मीडिया आणि सुरक्षा यंत्रणांनी थेट समुद्राखालील इंटरनेट केबल्सना लक्ष्य करण्याचे संकेत दिले असून, यामुळे…

धक्कादायक! पुणे रेल्वे स्टेशन म्हणजे गुन्हेगारांचा अड्डा? भाजप खासदार मेधा कुलकर्णींची पाहणी आणि कडक…

“पुणे शहरातील रेल्वे स्टेशन बाबत वारंवार तक्रारी येत होत्या. या सगळ्या तक्रारी बाबत पाहणी केली. अनेक त्रुटी लक्षात आल्या आहेत. डीआरएमला भेटणार आहे. त्यांना काही लोकांबाबत तक्रारी दिल्या होत्या, यंत्रणा कुठलीही नाही. मोठ्या प्रमाणात…

पिस्तुलसह गुन्हेगार जेरबंद!; दौंड पोलिसांची मोठी कारवाई

दौंड पोलीस स्टेशनच्या हद्दीत बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. दौंड तालुक्यातील खडकी येथील शिवाजी महाराज चौक परिसरात बुधवारी (दि. २२ एप्रिल) ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे परिसरात मोठी…

३०० क्लिप्स आणि शेकडो महिलांची शिकार…; पीडितेच्या एका जबाबाने खळबळ!

नाशिकमध्ये सध्या भोंदू अशोक खरातचे काळे कारनामे आणि अश्लील कृत्य समोर आल्यानंतर अख्खं राज्य हादरलं. त्याचं हे प्रकरण गाजत असतानाच आता आणखी एका कांडाने महाराष्ट्राला हादरा बसला आहे. व्याजाने दिलेल्या पैशाच्या वसुलीसाठी महिलेवर जबरदस्तीने…
Don`t copy text!