Latest Marathi News
Browsing Category

राजकारण

“सुप्रियाताई, तुम्ही शेवटचं अडकलाय!”; उपमुख्यमंत्री फडणवीसांनी थेट माफीच मागितली, नेमकं…

बहुप्रतिक्षित मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'चं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन झालं आहे. आजपासून मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रवाशांच्या सेवेत आला आहे.मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूककोंडी आणि खंडाळा घाटातील रखडपट्टी मिसिंग…

बारामतीच्या राजकारणात खळबळ! सुप्रिया सुळे निवडणूक लढवणार नाहीत? सुळेंनी स्पष्ट केलं कारण,…

राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. पवार कुटुंबाशी संबंधित ही बातमी आहे. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यापुढे बारामतीतून लढणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.मी दुसऱ्या मतदारसंघातून लढेन. पण बारामतीत कुटुंबाच्या…

सुप्रिया सुळे बारामतीतून निवडणूक लढणार नाहीत

राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. पवार कुटुंबाशी संबंधित ही बातमी आहे. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यापुढे बारामतीतून लढणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मी दुसऱ्या मतदारसंघातून लढेन. पण बारामतीत कुटुंबाच्या…

साधं विचारलंही नाही!; डावलल्यामुळे अमोल मिटकरी आता आरपारच्या लढाईत?

राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) माजी आमदार झिशान सिद्दीकी यांना विधानपरिषद निवडणुकीसाठी अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले आहे. बाबा सिद्दीकी यांच्या निधनानंतर आणि विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर, वांद्रे पूर्व भागातील पक्षाची ताकद…

आता आरक्षणातही आरक्षण; SC आरक्षणाचं समीकरणं बदलणार

अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या न्या. बदर समितीचा अहवाल राज्य मंत्रिमंडळापुढे सादर करण्यात आला असून, या उपवर्गीकरणाचा फटका महार समाजाला बसण्याची शक्यता आहे. या अहवालानुसार मांग- मातंग…

बच्चू कडू ‘धनुष्यबाण’ हाती धरणार?

गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. माजी मंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी आपला पक्ष शिवसेनेत (एकनाथ शिंदे गट) विलीन करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईत…

कॅबिनेट निर्णयांचा धडाका: राज्याला मिळणार ‘एआय’ची जोड; दीड लाख रोजगार निर्मितीसह ७…

कृत्रिम प्रज्ञा अर्थात एआयच्या विश्वात महाराष्ट्र सरकारने महत्वाकांक्षी पाऊल टाकले असून महाराष्ट्र कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) धोरण जाहीर करण्यात आले आहे. याद्वारे राज्यात दहा हजार कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक आणि दीड लाख रोजगार संधीची निर्मिती…

प्रहार संघटना शिवसेनेत विलीन होणार?; बच्चू कडूंनी स्पष्टच सांगितलं

प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आपला पक्ष विलीन करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. त्यासोबतच विधानपरिषदेसाठी शिंदे गटाकडून बच्चू कडू यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचेही बोलले…

संतोष देशमुखांच्या पत्नी पराभूत; स्वरूपानंद देशमुख मस्साजोगचे नवे सरपंच

बीड जिल्ह्यातील मस्साजोग ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. मस्साजोग ग्रामपंचायतीवर स्वरूपानंद देशमुख यांनी विजय मिळवला आहे. स्वरुपानंद देशमुख यंनी दिवंगत संरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा…

ब्रेकिंग: ठाकरेंना रोखण्यासाठी भाजपचा ‘प्लॅन बी’ तयार? भाजप नेत्याच्या एका दाव्याने…

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असताना, भाजप नेते नवनाथ बन यांनी मोठा दावा करत खळबळ उडवली आहे. त्यांच्या मते, उद्धव ठाकरे निवडणूक लढवणार असल्यास त्यांच्या पक्षातच मतभेद उफाळून येऊ शकतात.नवनाथ बन यांनी आरोप केला…
Don`t copy text!