Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकारण
राजकारण हादरलं! पद देण्याच्या बहाण्याने भाजप जिल्हाध्यक्षाची ‘विचित्र’ मागणी; पिडितेच्या…
"जिल्हा उपाध्यक्षपद देण्याच्या बदल्यात जिल्हाध्यक्षांनी त्यांच्यावर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी अनैतिक दबाव टाकला", असा सनसनाटी दावा दिपाली तिवारी यांनी केलाय. या धक्कादायक आरोपांमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. दुसरीकडे,…
आता थेट विलीनीकरण? विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी शिंदेंची कडक अट; ‘त्या’ बड्या नेत्याची…
विधान परिषदेमधील 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार असून, राजकीय हालचालींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडूनही उमेदवारी कोणाला दिली जाणार याबाबत चर्चा सुरू आहेत.याचदरम्यान आता शिंदे यांच्या शिवसेनेकडून बच्चू कडू…
राजकीय वर्तुळात खळबळ: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचा ‘कौटुंबिक’ मास्टरस्ट्रोक;…
महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्वाची बातमी आहे. शरद पवार यांनी पुण्यातील मोदी बाग या निवासस्थानी पवार कुटुंबाची एक तातडीची बैठक बोलावली आहे. दोन दिवसांपूर्वीच शरद पवार यांना मुंबईतील रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला.
त्यानंतर त्यांनी…
बच्चू कडू पुन्हा महायुतीत? मुख्यमंत्री शिंदेंकडून आमदारकीची मोठी ऑफर; ‘दुसरी बाजू’ समोर…
महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच काही महत्वाच्या घडामोडी घडू शकतात. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू यांना विधान परिषदेची ऑफर दिल्याच्या बातम्या सुरु आहेत. लवकरच विधान परिषदेची निवडणूक होणार आहे.एकनाथ शिंदे यांच्याकडे 57 आमदार आहेत.…
गोविंद पानसरेंवर मरणोत्तर गुन्हा दाखल करा!; संजय गायकवाडांच्या नावाने ‘ती’ पोस्ट व्हायरल
शिवसेनेचे (शिंदे गट) आक्रमक नेते आणि आमदार संजय गायकवाड सध्या राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत. 'शिवाजी कोण होता?' या प्रसिद्ध पुस्तकाच्या प्रकाशकाला कथित धमकी आणि शिवीगाळ केल्याचे प्रकरण ताजे असतानाच, आता त्यांच्या…
सुनेत्रा पवारांना ‘मोठी’ क्लीन चिट: ३२ कोटींच्या अघोषित उत्पन्नाची कारवाई रद्द; आयकर…
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ITAT मध्ये दिलासा मिळाला आहे. सुनेत्रा पवार यांना आयकर अपील न्यायाधिकरणाकडून दिलासा मिळाला आहे.अजित पवार यांच्या विरोधातील आयकर कायद्याच्या कलम 153C अंतर्गत…
अजित पवार गटात हालचाली: जय पवारांच्या विधानपरिषद प्रवेशासाठी ‘या’ नेत्याने शड्डू ठोकला;…
निवडणूक आयोगाने राज्यातील विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांची देखील मुदत संपत आहे.या रिक्त होणाऱ्या जागेवर पक्षाकडून जय पवार यांना…
शरद पवारांना मोठा धक्का: एकनाथ शिंदेंचा आणखी एक डाव यशस्वी; बडा नेता शिवसेनेत दाखल.
विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा मोठा राजकीय डाव साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे माजी राज्यमंत्री विनायक पाटील यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.ठाण्यातील…
‘तो’ भोंदू पुन्हा महाराष्ट्रात दिसला तर याद राखा…; शिवरायांवरील वादग्रस्त…
बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री उपाख्य बागेश्वर बाबा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. नागपूरमध्ये भारदुर्गा शक्तिस्थळ शिलान्यास कार्यक्रमात धीरेंद्र कृष्ण शास्त्री…
पंकजा मुंडेंसाठी थेट मुख्यमंत्रिपदाची मागणी! ‘या’ नेत्याच्या विधानाने महायुतीत खळबळ; नवा…
नारीशक्ती वंदन विधेयक लोकसभेत मंजूर न झाल्यानंतर राज्यातील राजकारण पुन्हा तापले आहे. याच मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधत, "महिलांबद्दल खरंच आस्था असेल तर पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करा," असे…