Latest Marathi News
Browsing Category

राजकारण

भाजपा खासदाराचा भाऊ घेणार तिसऱ्यांदा घटस्फोट?

मुंबई दि ३१(प्रतिनिधी)- भाजपाच्या खासदार पुनम महाजन यांचे बंधु आणि वादग्रस्त व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेले राहुल महाजन पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. राहुलचे तिसऱ्यांदा लग्न मोडले असून तो पत्नी नताल्या इलीनासोबत घटस्फोट घेणार असल्याच्या…

‘आदित्य ठाकरेंनी सौंदर्य पाहून या महिला नेत्याला उमेदवारी दिली’

मुंबई दि ३०(प्रतिनिधी)- शिवसेनेत बंड केल्यापासून शिंदेसोबत गेलेले आमदार संजय शिरसाट हे ठाकरे आणि कुटुंबावर जोरदार टिका करत आहेत. आता त्यांनी आदित्य ठाकरेंविषयी वादग्रस्त विधान केले आहे. उद्धव ठाकरे यांनी काल ठाण्यात उत्तर भारतीयांची सभा…

आमदार रोहित पवार यांची मुख्यमंत्री शिंदे सरकारकडे ‘ही’ मागणी?

कर्जत दि ३०(प्रतिनिधी)- राज्याच्या काही सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे वीजपुरवठा बंद होणं, नेटवर्क नसणं किंवा सर्व्हर डाऊन होणं आदी कारणांमुळे ऑनलाईन पीक विमा भरण्यास अडथळा येत आहे. त्यामुळे ऑनलाईन पीक विमा भरण्यासाठी किमान दहा दिवस मुदतवाढ…

मोठी बातमी! शिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेस फुटणार?

सोलापुर दि ३०(प्रतिनिधी)- महाविकास आघाडीच्या प्रयोगामुळे सत्तेचा अडीच वर्षाचा कार्यकाल हुकल्यामुळे भाजप कमालीची आक्रमक झाली आहे.त्यामुळेच आधी शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादीत फूट पाडण्यात भाजप यशस्वी झाली. पण आता भाजपाचे पुढचे लक्ष्य काँग्रेस…

आगामी लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रात या पक्षाचा गेम होणार?

मुंबई दि २९(प्रतिनिधी)- देशात आता लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. कारण लोकसभा निवडणूक आठ-नऊ महिन्यांवर येऊन ठेपली आहे. यामुळे भाजपाप्रणित एनडीए आणि काँग्रेसप्रणित इंडिया एकत्र आली आहे. पण अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादीतही…

नरेंद्र मोदींना देश व एकनाथ शिंदेंना महाराष्ट्र चालवता येतो का?

मुंबई दि २९(प्रतिनिधी)- काँग्रेसला विरोधी पक्षनेता निवडता येत नाही ते देश काय चालवणार? हे शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकरांचे विधान बालिश व अत्यंत हास्यास्पद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देश चालवता येत नाही व एकनाथ शिंदेंना महाराष्ट्र…

संभाजी भिडेच्या माध्यमातून मणिपूरसारखा महाराष्ट्र पेटवायचा आहे का?

मुंबई दि २९(प्रतिनिधी)- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल संभाजी भिडेने अत्यंत अश्लाघ्य भाषा वापरून अकलेचे तारे तोडले आहेत. संभाजी भिडे सातत्याने महापुरुषांबद्दल अवमानकारक विधाने करत असतो पण भाजपा सरकार त्याविरोधात कारवाई करत नाही.…

महायुतीचे राज्यातील जिल्ह्यांचे नवीन पालकमंत्री ठरले?

मुंबई दि २९(प्रतिनिधी)- राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारानंतर राज्यातील पालकमंत्र्याच्या आदलाबदली होणार असून त्यासंदर्भात राज्याच्या राजकीय वर्तुळात हालचालींना सुरूवात झाली आहे. पण त्याआधीच अजित पवार गटाच्या नेत्यांचे पालकमंत्रीपद निश्चित…

मुंबईत होणाऱ्या ‘इंडिया’च्या बैठकीसाठी महाविकास आघाडी सज्ज

मुंबई दि २९(प्रतिनिधी)-देशपातळीवर विरोधी पक्षांची मजबूत एकजूट झालेली असून इंडिया या नावाने ही आघाडी ओळखली जाते. इंडियाची तिसरी बैठक मुंबईत होणार असून या बैठकीच्या तयारीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, खासदार शरद पवार यांच्याशी चर्चा…

दिल्लीतील ‘आका’साठी अधिवेशनाला दोन दिवसांची सुट्टी दिली का?

मुंबई दि २८(प्रतिनिधी)- सोमवार व मंगळवारी अधिवेशनाला सुट्टी देण्यात आली आहे. सभागृह दोन दिवस बंद ठेवण्यामागे सरकारचा काय हेतू आहे हे कळले नाही. असा कोणता भूंकप येणार आहे किंवा अलर्ट जारी झालेला आहे, म्हणून दोन दिवस कामकाज बंद ठेवले आहे याचे…
Don`t copy text!