Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकारण
पावसाळी अधिवेशनात विरोधक आक्रमक, सभागृहाचे कामकाज तहकूब
मुंबई दि १७(प्रतिनिधी)- आजपासून विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. अधिवेशनाच्या आदल्या दिवशी विरोधक कुठे आहेत असा प्रश्न सत्ताधारी गटाकडून उपस्थित करण्यात आला होता. पण विरोधकांनी शिंदे फडणवीस सरकारविरोधात पहिल्याच दिवशी आक्रमक…
जनतेच्या प्रश्नावर शिंदे सरकारला अधिवेशनात जाब विचारु
मुंबई दि १६(प्रतिनिधी)- पावसाळी अधिवेशनात जनतेचे प्रश्न घेऊन भाजपाप्रणित शिंदे सरकारला काँग्रेस पक्ष प्रश्न विचारेल. शेतकरी, कामगार, गरिब, महिला, कायदा व सुव्यवस्था, महागाई, तरुणांचे प्रश्न आहेत. राज्यातील सध्याचे सरकार शेतकरी विरोधी आहे.…
हा नेता असणार २०२४ च्या निवडणूकीनंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री?
मुंबई दि १६(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात इच्छुक मुख्यमंत्र्यांची संख्या वाढतच चालली आहे. अलीकडे अनेक नेत्यांचे वाढदिवस असताना त्यांना शुभेच्छा देताना भावी मुख्यमंत्री असा उल्लेख होताना दिसून येत आहे. पण अजित पवार यांनी पक्षात बंडखोरी करत सत्तेत…
अजित पवार यांच्यासह बंडखोर आमदार शरद पवारांच्या भेटीला
मुंबई दि १६(प्रतिनिधी)- राज्याच्या राजकारणात सुरु असलेले धक्कातंत्र थांबण्याचे नाव घेत नाही. शरद पवार यांना धक्का देत अजित पवार आणि समर्थक आमदारांनी भाजपासोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर दोघांमध्ये जोरदार खडाजंगी सुरु आहे. त्यातच अजित पवार…
‘कधी कोणाला सोबत घ्यायचं आणि कधी सोडायचं हे फडणवीसांना कळत’
मुंबई दि १६(प्रतिनिधी)- शिंदे गट भाजपा सरकारमध्ये अजित पवार गट सहभागी झाल्याने ताणतणावाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यातच राष्ट्रवादीला महत्वाची खाती दिली गेल्याने शिंदे गटात तणावाची स्थिती आहे. अजित पवार यांना झुकते माप दिल्याने शिंदे…
‘तुम्हाला राहायचे असेल तर राहा, नाहीतर जाऊ शकता’
मुंबई दि १५(प्रतिनिधी)- राज्यातील तीन पक्षाच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप नुकतेच पार पडले आहे. यात अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते देण्यात आले आहे. शिंदे गटाचा तीव्र विरोध असतानाही अजित पवार यांना अर्थ खाते मिळाल्याने अनेक चर्चांना उधान आले…
गटारी अमावस्येनिमित्त भाजपकडून कोंबडी वाटपाचे आयोजन
मुंबई दि १५ (प्रतिनिधी) - आज देव अमावस्या खरेतर आजचा दिवस हिंदु संस्कृतीत महत्वाचा मानला जातो. पण आजचा दिवस बदलत्या संस्कृतीत चक्क गटारी अमावस्या म्हणून साजरा केला जात आहे. तर त्याच गटारीच्या निमित्ताने भाजपाकडून मुंबईमध्ये चक्क कोंबडी वाटप…
त्रिशूळ सरकारच्या मंत्रीमंडळाचे खाते वाटप जाहीर
मुंबई दि १४(प्रतिनिधी)- राज्य मंत्रिमंडळाचे तब्ब्ल दहा दिवसांच्या प्रतिक्षेनंतर खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. खातेवाटपात सरकारमध्ये नुकत्याच सामील झालेल्या अजित पवार गटाची छाप दिसून आली. महत्वाची खाती मिळवत अजित पवार गटाने एकनाथ शिंदे…
अजित पवार गटाच्या खातेवाटपाची यादी राजभवनावर पोहोचली
मुंबई दि १४(प्रतिनिधी)- राज्य मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त लागत नसताना, सत्तेत सामील झालेल्या अजित पवार गटाचा शपथविधी होऊनही खाते वाटप होत नव्हते. अखेर तीनही नेत्यांनी दिल्लीवारी करत अमित शहांबरोबर बैठक घेत खातेवाटपावर अंतिम तोडगा काढला…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह १६ आमदार अपात्र ठरणार?
मुंबई दि १४(प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत लवकरच निर्णय लागण्याची शक्यता आहे. कारण ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर…