Latest Marathi News
Browsing Category

राजकारण

अजित पवार गटाच्या खातेवाटपाची यादी राजभवनावर पोहोचली

मुंबई दि १४(प्रतिनिधी)- राज्य मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त लागत नसताना, सत्तेत सामील झालेल्या अजित पवार गटाचा शपथविधी होऊनही खाते वाटप होत नव्हते. अखेर तीनही नेत्यांनी दिल्लीवारी करत अमित शहांबरोबर बैठक घेत खातेवाटपावर अंतिम तोडगा काढला…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह १६ आमदार अपात्र ठरणार?

मुंबई दि १४(प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत लवकरच निर्णय लागण्याची शक्यता आहे. कारण ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर…

जयंत पाटील लवकरच अजित पवार गटात सामील होणार?

मुंबई दि १४(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील राजकारणात सुरु असलेले धक्कातंत्र थांबण्याचे नाव घेत नसल्याचे समोर आले आहे. अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह भाजपासोबत सत्तेत सामील झाल्यानंतर आता अजित पवार गटाने जयंत पाटील यांना आपल्यासोबत घेण्याचे…

प्रदेश काँग्रेसच्या सेल व विभागाचे राज्यभर लाखो पदाधिकाऱ्यांचे जाळे

मुंबई दि १३(प्रतिनिधी)- काँग्रेस हाच सर्व समाज घटकांचा विचार करणारा व सर्व समाज घटकाला संधी देणारा पक्ष आहे. प्रत्येक समाज घटकाचा आवाज ऐकला गेला पाहिजे यासाठीच सेल व विविध विभागांची स्थापना करण्यात आलेली आहे. या सेल व विभागाचे राज्यभर लाखो…

भाजपाच्या ‘या’ आमदार अडकल्या लिफ्टमध्ये

मुंबई दि १३(प्रतिनिधी)- भाजपाची कार्यशाळा भिवंडीतील साया ग्रँड क्लब येथे पार पडली कार्यशाळेला भाजपचे सर्व आमदार-खासदार उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी मार्गदर्शन करताना भाजपाला विजयी करण्यासाठी काम करण्याचे आदेश दिले. तसेच…

महाराष्ट्रात तातडीने राष्ट्रपती राजवट लागू करा

मुंबई दि १३(प्रतिनिधी)- राज्यातील राजकीय वातावरण गढूळ झाले असून भाजपाच्या सत्तापिपासू वृत्तीने राज्यात शासन व प्रशासनही ठप्प आहे. जनतेला वाऱ्यावर सोडून देऊन मलाईदार खात्यासाठी साठमारी सुरु आहे. राज्यात अलिबाबा ४० चोरांसारखी परिस्थिती असून…

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचे मंत्रीपदासह आमदारकीही जाणार?

मुंबई दि १३(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर अब्दुल सत्तार यांची कायम साथ राहिलेली आहे. ते अनेक वादात अडकले असतानाही सत्तार यांना कृषीमंत्री केले. पण वादात अडकणारे अब्दुल सत्तर हे कोणत्या ना कोणत्या वक्तव्याने चर्चेत असतात.…

काँग्रेसचा हा नेता बनणार राज्याचा विरोधी पक्षनेता?

मुंबई दि १२(प्रतिनिधी)- राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर काॅंग्रेसमध्ये देखील फुट पाडली जाईल, अशी चर्चा राज्यातील राजकीय वर्तुळात केली जात होती. पण काँग्रेस नेत्यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. त्याचवेळी राष्ट्रवादीतील फुटीनंतर विरोधी…

‘अजित पवार यांच्या शपथविधीची मुख्यमंत्री शिंदेना माहिती नव्हती’

मुंबई दि १२(प्रतिनिधी)- शिवसेनेविरोधात बंड करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारमध्ये सहभागी झालेले शिंदे गटाचे आमदार १७ जुलैपूर्वी मंत्रिमंडळ विस्तारावर ठाम आहेत. अजित पवार सत्तेत सामील झाल्याने शिंदे…
Don`t copy text!