Latest Marathi News
Browsing Category

राजकारण

विधानसभा अध्यक्षांकडून तत्कालीन शिवसेनेच्या सर्व आमदारांना नोटीस

मुंबई दि १७(प्रतिनिधी)- सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना १६ आमदारांच्या आपत्रेबाबत निर्णय घेण्यासाठी तीन महिन्यांचा वेळ दिला आहे. पण काल पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर आज अध्यक्ष नार्वेकर अँक्शन मोडवर आले आहेत. त्यामुळे त्यांनी…

मंत्रिपदाचे आमिष दाखवून या भाजप आमदारांना कोट्यवधींचा गंडा

मुंबई दि १७(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल आल्यानंतर शिंदे फडणवीस सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. पण आता मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रीपदाचे आमिष दाखवत राज्यातील आमदारांना चक्क लाखोंचा…

फडणवीसांनी परमवीर सिंहाच्या हातून महाराष्ट्राची बदनामी केली

मुंबई दि १६(प्रतिनिधी)- अँटिलिया स्फोटकाचा कट रचून तसेच महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर १०० कोटींच्या वसुलीचे खोटे आरोप करून महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे षडयंत्र आता उघडे पडले असून परमवीर सिंह हे फडणवीसांच्या हातचे बाहुले होते…

जर उद्धव ठाकरे राजकीय पक्षाचे अध्यक्ष असतील तर…

मुंबई दि १६(प्रतिनिधी)- सुप्रीम कोर्टच्या निकालानंतर शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय आता राज्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आला आहे. राहुल नार्वेकर हे एकनाथ शिंदेंसह १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत मोठे विधान…

निकाल कर्नाटकचा लागला, पण धाकधूक वाढली शिंदे गटाची

मुंबई दि १५(प्रतिनिधी)- कर्नाटक राज्याच्या विधानसभेचा निकाल नुकताचं लागला. या निवडणुकीमध्ये काँग्रेसला घवघवीत यश मिळाले असून भाजपचा पराभव झाला आहे. पण या निवडणूकीचा धसका शिंदे गटातील आमदारांनी घेतला आहे. कारण याला २०१९ मधील त्या घटनेची…

बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचा भाजपात प्रवेश

पुणे दि १५(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे अस्तित्व संपवायचे असेल तर बारामती सुप्रिया सुळे अर्थात राष्ट्रवादीचा पराभव गरजेचा असल्याची जाणीव भाजपाला आहे.बारामती लोकसभा खासदार सुप्रिया सुळे यांना रोखण्यासाठी भाजपकडून मिशन बारामती…

कर्नाटकचा मुख्यमंत्री म्हणून या नेत्याचा नावावर शिक्कामोर्तब?

बेंगलोर दि १५(प्रतिनिधी)- कर्नाटकात भाजपाचा पराभव करत सत्तेत आलेल्या काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री कोण हा तोटा सुटला असुन कर्नाटकातही भाजपाने इतर ठिकाणचा कित्ता गिरवत जेष्ठ नेत्याला प्राधान्य दिले आहे. त्याचबरोबर नवीन नेतृत्वाचाही सन्मान केला…

राहुल गांधी यांनी कर्नाटकात मोहब्बत की दुकान सुरू केली

मुंबई दि १४ (प्रतिनिधी)- कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालामुळे देशाचे राजकारण बदलणार आहे. जनतेच्या जिव्हाळ्याच्या मुद्द्यावरून लक्ष दुसरीकडे वळवून राजकीय यश मिळवता येणार नाही हे अधोरेखित झाले आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा…

काँग्रेसचा कर्नाटकातील मुख्यमंत्री पदाचा नेता ठरला

बेंगलोर दि १३(प्रतिनिधी)- कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाला आहे. राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन होणार आहे. या निवडणूकीत भाजपाचा जोरदार पराभव झाला असून त्यांचे जवळपास १३ मंत्र्यांचा पराभव झाला आहे. कर्नाटक निवडणूकीत…

कर्नाटकच्या जनतेने दिल्ली का झूठ आणि ४० टक्क्यांची लूट थांबवली

मुंबई दि १३(प्रतिनिधी)- राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेने देशाच्या राजकारणाची दिशा बदलली असून त्याचे प्रतिबिंब आज कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीतून दिसले आहे. दिल्ली का झूठ आणि ४० टक्क्यांची लूट या भ्रष्ट डबल इंजिनला हरवून कर्नाटकच्या…
Don`t copy text!