Latest Marathi News
Browsing Category

राजकारण

बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचा भाजपात प्रवेश

पुणे दि १५(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे अस्तित्व संपवायचे असेल तर बारामती सुप्रिया सुळे अर्थात राष्ट्रवादीचा पराभव गरजेचा असल्याची जाणीव भाजपाला आहे.बारामती लोकसभा खासदार सुप्रिया सुळे यांना रोखण्यासाठी भाजपकडून मिशन बारामती…

कर्नाटकचा मुख्यमंत्री म्हणून या नेत्याचा नावावर शिक्कामोर्तब?

बेंगलोर दि १५(प्रतिनिधी)- कर्नाटकात भाजपाचा पराभव करत सत्तेत आलेल्या काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री कोण हा तोटा सुटला असुन कर्नाटकातही भाजपाने इतर ठिकाणचा कित्ता गिरवत जेष्ठ नेत्याला प्राधान्य दिले आहे. त्याचबरोबर नवीन नेतृत्वाचाही सन्मान केला…

राहुल गांधी यांनी कर्नाटकात मोहब्बत की दुकान सुरू केली

मुंबई दि १४ (प्रतिनिधी)- कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालामुळे देशाचे राजकारण बदलणार आहे. जनतेच्या जिव्हाळ्याच्या मुद्द्यावरून लक्ष दुसरीकडे वळवून राजकीय यश मिळवता येणार नाही हे अधोरेखित झाले आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा…

काँग्रेसचा कर्नाटकातील मुख्यमंत्री पदाचा नेता ठरला

बेंगलोर दि १३(प्रतिनिधी)- कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाला आहे. राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन होणार आहे. या निवडणूकीत भाजपाचा जोरदार पराभव झाला असून त्यांचे जवळपास १३ मंत्र्यांचा पराभव झाला आहे. कर्नाटक निवडणूकीत…

कर्नाटकच्या जनतेने दिल्ली का झूठ आणि ४० टक्क्यांची लूट थांबवली

मुंबई दि १३(प्रतिनिधी)- राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेने देशाच्या राजकारणाची दिशा बदलली असून त्याचे प्रतिबिंब आज कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीतून दिसले आहे. दिल्ली का झूठ आणि ४० टक्क्यांची लूट या भ्रष्ट डबल इंजिनला हरवून कर्नाटकच्या…

कर्नाटकात काँग्रेसची विजयासह सत्तेला गवसणी

बेंगलोर दि १३(प्रतिनिधी)- कर्नाटकातील विधानसभा निवडणूकीचा निकाल समोर आला असुन काँग्रेसने भाजपाचा सुपडा साफ करत एकहाती बहुमत घेत विजय मिळवला आहे. त्यामुळे भाजपाचे सलग दुस-यांदा विजय मिळवण्याचे स्वप्न साखर झाले आहे. पण निवडणुकीच्या…

त्या १६ आमदारांबरोबर विधानसभा अध्यक्षही अपात्र होणार?

मुंबई दि १३(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात एकनाथ शिंदे यांचे सरकार टिकले असले तरी आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांना घ्यावा लागणार आहे. पण जर का १६ आमदार हे अपात्र झाले तर राहुल नार्वेकर यांचे विधानसभा अध्यक्ष पदही…

कोर्टाच्या निर्णयानंतर मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली

मुंबई दि १२(प्रतिनिधी)- राज्यातल्या सत्ता संघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा बहुप्रतिक्षित निकाल काल जाहीर झाला. राज्यातल्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला मोठा दिलासा मिळाला असल्याचं स्पष्ट झालं आहे. यानंतर आता दुसरीकडे मंत्रिमंडळ…

‘त्या उद्धव ठाकरेंसमोर रडल्या असत्या तर योग्य ठरलं असतं’

मुंबई दि १२(प्रतिनिधी)- महिलांबाबत अश्लिल शब्दात राज्यातील मंत्री टिका करीत आहे. ही बाब विधीमंडळात विरोधी पक्ष नेत्यांनी मांडायला हवी होती. असं म्हणत शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोरच अजित…
Don`t copy text!