Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकारण
अपयशी भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डांचे गद्दारांच्या साथीने मुंबई जिंकण्याचे दिवास्वप्न
मुंबई दि १८(प्रतिनिधी)- भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे गृहराज्य असलेल्या हिमाचल प्रदेशात काँग्रेसने भाजपाचा दारूण पराभव करत विधानसभेवर विजयी पताका फडकवली आहे. शिमला महानगरपालिकेतही भाजपाचा पराभव काँग्रेसने केला…
एमआयडीसीची अधिसूचना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी जाहीर करा
कर्जत दि १८(प्रतिनिधी)- कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन मतदारसंघातील एमआयडीसीच्या विषयावर महत्त्वाची चर्चा आणि विनंती केली आहे. कर्जत-जामखेड…
‘त्र्यंबकेश्वरमध्ये दंगल घडवण्याचा भाजपाचा कुटिल डाव उधळून लावला’
मुंबई दि १८ (प्रतिनिधी)- महाराष्ट्रात जातीय तणाव वाढवून दंगली घडवण्याचे षडयंत्र भारतीय जनता पक्ष व त्यांच्याशी संलग्न संघटना करत असल्याचे मागील काही दिवसापासून दिसत आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वरला धूप दाखवण्याच्या…
मोदींनी भाकरी फिरवली, या नेत्याला मंत्रीपदावरुन हटवले
दिल्ली दि १८(प्रतिनिधी)- मागील काही काळापासून न्यायालयाविरोधात सातत्याने वक्तव्य करणारे केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांच्याकडून केंद्रीय कायदेमंत्रीपद काढून घेण्यात आलं आहे. अर्जुन राम मेघवाल यांच्याकडे केंद्रीय कायदा मंत्रालयाचा…
ठाकरे गटाचे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार ठरले?
मुंबई दि १७(प्रतिनिधी)- शिवसेना ठाकरे गटाची आज मुंबईत बैठक झाली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना भवनात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला राज्यातील सर्व जिल्हा संपर्क प्रमुख, जिल्हाप्रमुख उपस्थित होते. या बैठकीत…
विधानसभा अध्यक्षांकडून तत्कालीन शिवसेनेच्या सर्व आमदारांना नोटीस
मुंबई दि १७(प्रतिनिधी)- सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना १६ आमदारांच्या आपत्रेबाबत निर्णय घेण्यासाठी तीन महिन्यांचा वेळ दिला आहे. पण काल पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर आज अध्यक्ष नार्वेकर अँक्शन मोडवर आले आहेत. त्यामुळे त्यांनी…
मंत्रिपदाचे आमिष दाखवून या भाजप आमदारांना कोट्यवधींचा गंडा
मुंबई दि १७(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल आल्यानंतर शिंदे फडणवीस सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. पण आता मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रीपदाचे आमिष दाखवत राज्यातील आमदारांना चक्क लाखोंचा…
फडणवीसांनी परमवीर सिंहाच्या हातून महाराष्ट्राची बदनामी केली
मुंबई दि १६(प्रतिनिधी)- अँटिलिया स्फोटकाचा कट रचून तसेच महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर १०० कोटींच्या वसुलीचे खोटे आरोप करून महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे षडयंत्र आता उघडे पडले असून परमवीर सिंह हे फडणवीसांच्या हातचे बाहुले होते…
जर उद्धव ठाकरे राजकीय पक्षाचे अध्यक्ष असतील तर…
मुंबई दि १६(प्रतिनिधी)- सुप्रीम कोर्टच्या निकालानंतर शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय आता राज्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आला आहे. राहुल नार्वेकर हे एकनाथ शिंदेंसह १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत मोठे विधान…
निकाल कर्नाटकचा लागला, पण धाकधूक वाढली शिंदे गटाची
मुंबई दि १५(प्रतिनिधी)- कर्नाटक राज्याच्या विधानसभेचा निकाल नुकताचं लागला. या निवडणुकीमध्ये काँग्रेसला घवघवीत यश मिळाले असून भाजपचा पराभव झाला आहे. पण या निवडणूकीचा धसका शिंदे गटातील आमदारांनी घेतला आहे. कारण याला २०१९ मधील त्या घटनेची…