Latest Marathi News
Browsing Category

राजकारण

धक्कादायक! काँग्रेस नेत्यावर गोळीबार

चंद्रपूर दि १२(प्रतिनिधी)- काँग्रेसचे नेते आणि चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर गुरुवारी रात्री अज्ञात व्यक्तीने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा गोळीबार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.…

कृषी आयुक्तालयाने आदेश काढले नंतर १० दिवसातच त्यावर स्थगिती

कर्जत दि १२(प्रतिनिधी)- राज्याचे कृषी आयुक्तालय कर्जत व जामखेडमध्ये शेती व शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी खूप चांगले काम सुरू आहे, त्यामध्ये कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपले पूर्ण योगदान द्यावे, सहभाग द्यावा असे आदेश काढते आणि लगेचच फक्त…

भाजपाच्या हुकूमशाहीविरुद्ध लढण्यासाठी विरोधीपक्षांची एकजूट महत्वाची

मुंबई दि १२(प्रतिनिधी)- राष्ट्रीय पातळीवर नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्षाच्या हुकूमशाहीविरोधात विरोधी पक्षांची एकजूट व्हावी यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार प्रयत्न करत आहेत. मुंबईत आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शऱद पवार व…

आणि आदित्य ठाकरेंसह १५ जणांची आमदारांची वाचली

मुंबई दि ११(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज दहा महिन्यांनंतर अखेर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी निकालाचे वाचन करत १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. पण…

शिंदे-फडणवीस सरकारचा लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार

मुंबई दि ११(प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने दिला. या निकालाने शिंदे सरकार सत्तेवर कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता राज्य सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्ताराला वेग आला असुन…

….म्हणून मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला

मुंबई दि ११(प्रतिनिधी)- अखेर सर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर निकाल आला आहे. यात न्यायालयानं उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नसता तर ते सरकार परत आणलं असतं असं महत्वपूर्ण निरीक्षणही नोंदवलं. पण आता उद्धव…

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व विधानसभा अध्यक्षांनी राजीनामा द्यावा

मुंबई दि ११(प्रतिनिधी)- महाविकास आघाडी सरकार पाडण्यात राज्यपालांची प्रत्येक कृती चुकीची होती यावर सुप्रीम कोर्टाने गंभीर ताशेरे ओढले आहेत. राजभवनचा गैरवापर करुन भाजपाने महाराष्ट्रातील मविआचे सरकार पाडले हे आम्ही सातत्याने सांगत होतो तेच…

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस

मुंबई दि ११(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जाणारे जयंत पाटील यांना ईडीने नोटिस बजावली आहे. आयएल ॲंन्ड एफसी कंपनीप्रकरणात जयंत पाटील यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. सोमवारी…

कर्नाटकमध्ये काँग्रेसचीच सत्ता, एक्झिट पोलचे अंदाज समोर

बेंगलोर दि १०(प्रतिनिधी)- कर्नाटकमध्ये विधानसभेच्या २२४ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. आता १३ मे रोजी निकाल लागणार आहेत. मतदान संपल्यानंतर कर्नाटकमध्ये कोण सरकार स्थापन करणार? याचे एक्झिट पोल समोर आले असून यात जवळपास सर्वच पोलमध्ये…

अपात्रतेच्या कारवाईची शक्यता असणारे ते १६ आमदार कोण?

मुंबई दि १०(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा उद्या निकाल लागणार आहे. त्यामुळे सगळ्यांचे लक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या सुनाचणीकडे असणार आहे. पण त्याचबरोबर १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय देखील उद्या होणार आहे. पण शिवसेनेचे ४० आमदार…
Don`t copy text!