Latest Marathi News
Browsing Category

राजकारण

‘राष्ट्रवादी मध्येच राहणार, स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का’

मुंबई दि १८(प्रतिनिधी)- राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र आता खुद्द अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत या अफवांना पूर्णविराम दिला आहे. मी राष्ट्रवादीमध्येच राहणार असल्याचे अजित पवार म्हणाले…

‘अजित पवार भाजपात आल्यास शिंदे गट सत्तेतून बाहेर पडणार’

मुंबई दि १८(प्रतिनिधी)- राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अजित पवार कोणत्याही क्षणी महाविकास आघाडीतून बाहेर पडून भाजपात जातील अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. पण आता शिंदे गटाचे…

अजित पवार समर्थक आमदारांची मुंबईत तातडीची बैठक?

मुंबई दि १७(प्रतिनिधी)- राज्याच्या राजकारणात गेल्या ८ दिवसांपासून अजित पवार आणि त्यांच्या भूमिकांविषयीच चर्चा सुरू आहे. त्यातच अजित पवार समर्थन आमदारांना तातडीने मुंबईत येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नेमक्या याच वेळी अजितदादा घेतील ती…

न्यायालयाचा ठाकरे गटाला धक्का देत शिंदे सरकारला दिलासा

मुंबई दि १७(प्रतिनिधी)- महाविकास आघाडी सरकारने मुंबई महानगर पालिकेची प्रभार रचना वाढवण्याचा घेतलेला निर्णय उच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाकडून शिंदे सरकारच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याने ठाकरे गटाला आगामी…

अजित पवार होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री?

मुंबई दि १६(प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वेगवान घडामोडी घडत आहे. तसेच सत्तासंघर्षाचा निकाल देखील लवकरच जाहीर होणार आहे. पण यस सर्व राजकीय गदारोळात माजी उपमुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्ष नेते अजित पवार केंद्रस्थानी आहेत.…

‘कोण आले रे कोण आले, भाजपाचे दलाल आले’

अमरावती दि १६(प्रतिनिधी)- अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा कायमच चर्चेत असतात. हनुमान चालीसा प्रकरणापासून तर ते कमालीचे चर्चेत आले आहेत. राष्ट्रवादीच्या पाठींब्याने विजयी होऊनही भाजपाला पुरक भूमिका ते घेत असतात.…

‘एकनाथ शिंदेना धनुष्यबाण झेपेल की नाही माहित नाही’

मुंबई दि १५(प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत ४० आमदारांसह बंडखोरी करत भाजपासोबत सरकार स्थापन केले त्याचवेळी शिवसेनेवर देखील दावा करत पक्ष आणि चिन्ह देखील मिळवले. यानंतर सर्व भाजपा त्यांचे अभिनंदन करत असताना केंद्रीय मंत्री…

घड्याळ चिन्ह राष्ट्रवादीचेच निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

दिल्ली दि १५(प्रतिनिधी)- केंद्रीय निवडणूक आयोगानं शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का देत पक्षाचा दर्जा नुकताच रद्द केला आहे. तरीही कर्नाटक विधानसभेची निवडणूक घड्याळ चिन्हावर लढण्यास निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीला परवानगी दिली…

‘बलात्कार हे राजकीय हत्यार, असे सावरकरांचे विचार होते’

चंद्रपूर दि १५(प्रतिनिधी)- काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांची कन्या तथा प्रदेश युवक काँग्रेसच्या सचिव शिवानी वडेट्टीवार यांचा एक व्हिडीओ तुफान वायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शिवानी वडेट्टीवार यांनी, बलात्कार हे…

शिंदे गटाच्या या आमदाराला ठार मारण्याची धमकी

छ. संभाजीनगर दि १५(प्रतिनिधी)- राजकीय नेत्यांना धमकी देण्याचे प्रकार थांबण्याचे नाव घेत नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, संजय राऊत, नितिन गडकरी यांच्यानंतर शिंदे गटातील वैजापूर- गंगापूर विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार प्रा. रमेश…
Don`t copy text!