Latest Marathi News
Browsing Category

राजकारण

अजित पवारांच्या ‘नाईलाज’मुळे महाविकास आघाडीत फूट

मुंबई दि २२(प्रतिनिधी)- उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात आनंदाने तर पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात आम्ही नाईलाजाने काम केलं, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते…

‘माझ्या बापाच्या नादी लागू नको’ म्हणत आमदाराला धमकी

नाशिक दि २२(प्रतिनिधी)- नाशिकमधील इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांना धमकीचा फोन आला आहे. याप्रकरणी नाशिक तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक दोन गटातील…

ठाकरेंची मशाल कर्नाटकच्या निवडणूकीत धगधगणार

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- कर्नाटकात सध्या निवडणुकीचे वारे वाहत असून सर्वपक्षीयांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनंतर ठाकरे देखील कर्नाटक निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. ठाकरे गटाने कर्नाटक विधानसभा…

कर्नाटकाच्या निवडणूकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीची एंट्री

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- कर्नाटक विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपले उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे घड्याळ हे चिन्ह भेटल्यामुळे राष्ट्रवादीचा उत्साह वाढला आहे. पक्षाने…

धाराशिव नाही उस्मानाबाद हेच नाव वापरण्याचे न्यायालयाचे आदेश

मुंबई दि २०(प्रतिनिधी)- नामांतराविषयी मोठी बातमी समोर आली आहे. उस्मानाबाद जिल्ह्याचे व तालुक्याचे नाव हे धाराशिव न वापरता उस्मानाबाद वापरा, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे नामांतर फक्त शहराचे झाले असून तालुका आणि जिल्हा नाव…

अजित पवार आणि राष्ट्रवादीतील अंतर वाढले?

मुंबई दि २०(प्रतिनिधी)- गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण अजित पवार यांनी माध्यमांसमोर येत त्यांची स्पष्ट भूमिका मांडत या चर्चांना पूर्णविराम लावला, पण भाजपा…

राहुल गांधीना दिलासा नाकारत सुरत न्यायालयाचा धक्का

सुरत दि २०(प्रतिनिधी)- काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सूरत कोर्टाकडून पुन्हा एकदा झटका बसला आहे. मोदी आडनाव प्रकरणात सूरत कोर्टाने राहुल गांधी यांचा स्थगिती अर्ज फेटाळला आहे. सूरत सत्र कोर्टाकडून राहुल गांधी यांना दिलासा मिळालेला नाही.…

‘भाजपात २५ एप्रिलला एक बडा राजकीय नेता प्रवेश करणार’

नागपूर दि १९(प्रतिनिधी)- भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकताच राजकीय वर्तुळात मोठा गौप्यस्फोट केला आहे. भाजपमध्ये लवकरच एक बडा राजकीय नेता प्रवेश करणार असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकारण…

येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या जागा घटणार?

मुंबई दि १९(प्रतिनिधी)- देशात आगामी काळात २०२४ मध्ये लोकसभेसह अनेक निवडणुका पार पडणार आहे. पण आगामी होणाऱ्या निवडणूकीत भाजपच्या जागा घटणार असल्याचा अहवाल भाजप नेते विनोद तावडे यांच्या समितीने केंद्रीय नेतृत्वाला दिल्याचे सांगितलं जात आहे.…

‘अमित शाह, शिंदे आणि फडणवीसांनी लोकांची हत्या केली’

छ. संभाजीनगर दि १८(प्रतिनिधी)- नवी मुंबईतील खारघरमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यातील दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेत प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे १३ जणांचा मृत्यू झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. आता…
Don`t copy text!