Latest Marathi News
Browsing Category

राजकारण

मोठी बातमी! विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले

दिल्ली दि २९(प्रतिनिधी)- केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत कर्नाटक राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. कर्नाटकमध्ये एकाच टप्प्यांमध्ये मतदान होणार असून १० मे रोजी मतदान होणार आहे. १३ मे रोजी निवडणुकीचा निकाल…

सोमय्यांचा शिंदे-फडणवीस सरकारला ७२ तासाचा अल्टीमेटम

मुंबई दि २८(प्रतिनिधी)- भाजपचे नेते किरीट सोमय्यां यांनी त्यांच्याच सरकारला घरचा आहेर दिला आहे. आपल्यावर हल्ला करणाऱ्यांवर जर ७२ तासांमध्ये कारवाई झाली नाही तर मुंबईतील खार पोलिस स्टेशनमध्ये कारवाईला बसणार असा इशारा त्यांनी दिला…

‘ठाकरे सरकार पाडण्यासाठी बंडाची सुरुवात फडणवीसांच्या आदेशाने’

धाराशिव दि २८(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांनी बंड करत शिवसेनेत फूट पाडत भाजपाच्या साथीने सरकार स्थापन केले. पण या बंडाबाबत मंत्री तानाजी सावंत यांनी मोठा गाैप्यस्फोट केला आहे. या बंडाच्या पाठीमागे भाजपचा हात असल्याचा दावा केल्याने खळबळ उडाली…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या घरासमोर बॉम्ब!

नागपूर दि २८(प्रतिनिधी)- राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील घराबाहेर बॉम्ब ठेवल्याच्या फोनने एकच खळबळ उडाली आहे. सोमवारी मध्यरात्री आलेल्या फोनमुळे पोलिसांची मोठी धावपळ उडाली होती. याप्रकरणी पोलिसांनी धमकी देणाऱ्या…

अमृता फडणवीस धमकी प्रकरणात शरद पवार, उद्धव ठाकरेंची नावे

मुंबई दि २८(प्रतिनिधी)- डिझानर अनीक्षा जयसिंघानी हिने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता यांना पाठवलेल्या एका संदेशात तिचे वडील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचे…

‘व्हॉटसअॅपवर मेसेज पाठवल्याची तक्रार आली तर सोडणार नाही’

बारामती दि २७(प्रतिनिधी)- विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे भाषण म्हटले की हास्याचे फवारे व आपल्या पक्षातील नेत्यांसह विरोधकांना चिमटे हे समीकरण ठरलेलेच असते. त्यांचा ग्रामीण लहेजा भाषणाला वेगळीच रंगत आणतो. आपल्या बिनधास्त भाषणाच्या शैलीसाठी…

अमृता फडणवीस धमकी प्रकरणात मोठा ट्विस्ट

मुंबई दि २७(प्रतिनिधी)- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना लाच आणि धमकी दिल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या डिझायनर अनिक्षा जयसिंघाणीला जामीन मंजूर करण्यात आला आहे.काही दिवसांपूर्वी अनिक्षा जयसिंघानीला अटक…

‘खोक्याच्या चाैकशीसाठी उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट करा’

नाशिक दि २७(प्रतिनिधी)- ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मालेगावमध्ये जाहीर सभा पार पडली. उद्धव ठाकरे यांनी या सभेमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्वच बंडखोर आमदारांचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी सुहास कांदे…

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार लवकरच भाजपाशी युती करणार?

सांगली दि २६(प्रतिनिधी)- राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात वेगाने घडामोडी घडत आहेत. नागालँड मध्ये भाजप व राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर आता महाराष्ट्रात सुद्धा दोन पक्ष एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. आता रामदास आठवले यांनी थेट…
Don`t copy text!