Latest Marathi News
Browsing Category

राजकारण

‘दिल्लीमध्ये आल्यावर मुसेवालासारखे एके 47 ने उडवून टाकू’

मुंबई दि १(प्रतिनिधी)- ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी आल्याने खळबळ उडाली आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगकडून संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पण या धमकी प्रकरणी धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे.…

सुषमा अंधारे यांच्याबाबत बेताल बोलणाऱ्या आमदार शिरसाटांवर कारवाई व्हायलाच हवी

पुणे दि ३१(प्रतिनिधी)-  छत्रपती संभाजीनगर येथील आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याबाबत बोलताना उधळलेली मुक्ताफळे ही समस्त महिला वर्गाला अपमानित करणारी असून त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी खासदार…

‘रोहित पवारांच्या पराभवासाठी अजितदादांनी प्रयत्न केला होता’

पुणे दि ३१(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील राजकारणात काका पुतण्यातील राजकारण नवीन नाही. पण पवार कुटुंबीय त्याला अपवाद आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्यात बरेच वाद झाले पण फुटीचा कलह कधी झाला नाही. पण अजित पवार आणि रोहित पवार या काका पुतण्यात…

कर्नाटकात भाजपाला दणका देत काँग्रेसची सत्ता?

बेंगलोर दि ३०(प्रतिनिधी)- कर्नाटक विधानसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. त्याचबरोबर निवडणूकीचे ओपीनियन पोल जाहीर झाले आहेत. पण हे अंदाज भाजपाची चिंता वाढवणारे आहेत. तर काँग्रेस लवकरच दक्षिणेतील एक राज्य जिंकण्याची शक्यता आहे. विविध संस्थानी…

भाजपाचा आमदार चक्क विधानसभेत पाहत आहे पाॅर्न व्हिडिओ

त्रिपुरा दि ३०(प्रतिनिधी)- भाजपचा एक आमदार विधानसभेत अश्लील व्हिडिओ पाहत असल्याची क्लिप व्हायरल झाल्यानं खळबळ उडाली आहे. नुकत्याच झालेल्या त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत भाजपला विजय मिळाला असून, भाजपचे सरकार सत्तेवर आले आहे. पण तोच भाजप अडचणीत…

रामनवनीनिमित्त या महिला खासदाराच्या लुकने वेधले लक्ष

अमरावती दि ३०(प्रतिनिधी)- रामनवमी आणि हनुमान जयंतीनिमित्त खासदार नवनीत राणा यांनी राज्यातील जनतेला अनोख्या प्रकारे शुभेच्छा दिल्या आहेत. नवनीत राणा यांचा हा खास व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. याशिवाय त्यांचा नावाचे बॅनरदेखील…

‘महाराष्ट्र सरकार नपुंसक आहे’

मुंबई दि २९ (प्रतिनिधी)- महाराष्ट्र सरकार नपुंसक आहे आणि काहीही करत नाही.  म्हणूनच हे सर्व घडत आहे. असे ताशेरे सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती जोसेफ यांनी महाराष्ट्र सरकारवर केले आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या हिंदू जन आक्रोश…

मोठी बातमी! या नेत्याची रद्द झालेली खासदारकी पुन्हा मिळाली

दिल्ली दि २९(प्रतिनिधी)- काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी काढून घेतल्यामुळे सध्या देशभरात त्याची चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्षद्वीपमधील खासदार मोहम्मद फैजल यांची रद्द करण्यात आलेली खासदारकी त्यांना पुन्हा मिळाली आहे.…
Don`t copy text!