Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकारण
अंबादास दानवे शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार?
छ. संभाजीनगर दि २६(प्रतिनिधी)- उद्धव ठाकरे गटाचे नते तथा विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत असा गौप्यस्फोट शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. त्यामध्ये ठाकरे गटाला धक्का…
विधानसभेच्या जागा वाटपावरुन भाजप शिवसेना युती तुटणार?
मुंबई दि २६(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुकीला अजिन वर्षाचा कालावधी शिल्लक असतानाच भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत जागावाटपावरून आत्तापासून वादाला सुरुवात झाली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपा २४० जागा लढवणार असल्याचे…
‘…तर देवाशपथ सांगतो मिशा काय, भुवया पण काढून टाकेन’
सातारा दि २५(प्रतिनिधी)- खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. अलिकडेच शिवेंद्रराजे यांनी उदयनराजेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्याला आता उदयनराजे भोसले यांनी…
भावी मुख्यमंत्री अभिजित बिचुकलेंनी मुख्यमंत्री शिंदेना पत्र लिहित दिले आव्हान
मुंबई दि २५(प्रतिनिधी)- कुठलीही निवडणूक असो हमखास उमेदवारी अर्ज दाखल करणारे बिगबाॅस फेम नेते अभिनेते अभिजित बिचुकले पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.बिग बॉस फेम अभिजित बिचुकलेयांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहित आव्हान दिले आहे.…
आता आमदार बच्चू कडू यांची आमदारकी रद्द होणार?
मुंबई दि २५(प्रतिनिधी)- पंतप्रधान मोदी यांच्या आडनावाबाबत मानहानीकारक विधान केल्याप्रकरणी राहुल गांधी यांना सुरतच्या न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनाविली आहे. त्यानंतर राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. त्यानंतर बच्चू कडू…
‘..तर एकनाथ शिंदेंनी स्वबळावर पाच आमदार निवडून आणावे’
नाशिक दि २५(प्रतिनिधी)- नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. या पार्श्वभुमीवर नाशिक येथे बोलत असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर निशाणा साधला आहे. त्याचबरोबर त्यांनी एकनाथ शिंदेना…
काँग्रेस नेते म्हणतात ‘राहुल गांधींनी ओबीसी समाजाची माफी मागावी’
नागपूर दि २५(प्रतिनिधी)- कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. त्यातच भाजपाने राहुल गांधीनी ओबीसींची माफी मागावी अशी मागणी केली आहे. आता मात्र, कॉंग्रेस नेते आशिष देशमुख यांनीच राहुल…
रावसाहेब दानवेंचे जावाई हर्षवर्धन जाधवांचा बीआरएस पक्षात प्रवेश
छत्रपती संभाजीनगर दि २४(प्रतिनिधी)- छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपाचे दिग्गज नेते रावसाहेब दानवे यांचे जावाई कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची हैदराबादेत भेट घेवून थेट त्यांच्या पक्षात प्रवेश…
शुर्पनखावरुन आता काँग्रेस पंतप्रधान नरेंद्र मोदींना घेरणार
दिल्ली दि २४(प्रतिनिधी)- मोदी आडनावावरुन केलेल्या वक्तव्याप्रकरणी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना सुरत सत्र न्यायालयाने दोषी ठेवल्यामुळे राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. यावरुन काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. अशातच…
मोठी बातमी! काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द
दिल्ली दि २४(प्रतिनिधी)- देशाच्या राजकारणातील आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेसला हा मोठा झटका मानला जात आहे. सुरत कोर्टाने त्यांना दोन वर्षाची शिक्षा…