Latest Marathi News
Browsing Category

राजकारण

एकनाथ शिंदेचे मुख्यमंत्री पद धोक्यात?

ओैरंगाबाद दि १४(प्रतिनिधी)- औरंगाबादमध्ये नुकतेच राष्ट्रीय ज्योतिष वास्तू महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्य आणि देशातील महत्वाच्या राजकीय नेत्यांचे भविष्य सांगण्यात आले ज्यामुळे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांची चिंता…

केंद्राच्या वयोश्री योजनेचे बारामती मतदार संघात सर्वोत्तम काम – लोकसभेत कौतुक

दिल्ली, दि. १३ (प्रतिनिधी) - केंद्र सरकारच्या वयोश्री योजनेचे काम बारामती लोकसभा मतदार संघात सर्वोत्तम झाले आहे. दिव्यांग, जेष्ठ नागरिक यांना दिलासा देणारी ही योजना असून सामाजिक न्याय विभागाचे त्यासाठी काैतुक केले, याचा आनंदच आहे; मात्र…

‘भाजपचा सरपंच निवडून न आल्यास एका रुपयाचा निधी देणार नाही’

सिंधुदूर्ग दि १२(प्रतिनिधी)- सध्या राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा हंगाम सुरु आहे. यामुळे नेते मंडळी प्रचारात व्यस्त आहेत. पण नितेश राणे यांनी कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील ग्रामस्थांना थेट धमकीच दिली आहे. तुमच्या गावात माझ्या विचारांचा…

शिंदे गटात एकमेकाला लाठ्याकाट्यांनी मारहाण

उल्हासनगर दि १२(प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन करत विकासकामांवर भर देणार असल्याचा दावा केला आहे. पण त्याच्या ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमध्ये रस्त्याच्या श्रेयवादावरून शिंदे गटातच जोरदार राडा झाला आहे. दोन्ही…

खुदावाडी ग्रामपंचायत निवडणुकीत काका पुतण्यात कांटे की टक्कर..

तुळजापूर दि ११ ( सतीश राठोड ) :- राजकारणामध्ये कोण कोणाचा मित्र नाही किंवा कोण कोणाचा कायमस्वरूपी शत्रूही नसतो असे म्हणतात तसेच कोणत्या वेळी कोण कोणाच्या विरुद्ध निवडणूक लढवील हेही सांगता येत नाही याचा प्रत्यय खुदावाडी सार्वत्रिक निवडणुकीत…

‘मला चार मुले हा फक्त कॉंग्रेसचा दोष’

दिल्ली दि १०(प्रतिनिधी)- देशात सध्या लोकसंख्या नियंत्रण विधेयकावर चर्चा सुरु आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे प्रत्येकजण चिंतेत आहे. या दरम्यान, भाजप खासदार रवी किशन यांनी वाढत्या लोकसंख्येचा ठपका काँग्रेसवर ठेवला आहे. काँग्रेसने लोकसंख्या…

…तर राज्यातील महापोलीस भरती रद्द होणार?

मुंबई दि ९(प्रतिनिधी)- राज्यातील महापोलीस भरतीची प्रकिया अनेक अडचणींनंतर सुरु झाली आहे.मात्र आता या पोलीस भरतीवर टांगती तलवार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला भरती प्रक्रिया स्थगित करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे इच्छुक…

‘फुले-आंबेडकर, कर्मवीरांनी शाळा सुरु करण्यासाठी भीक मागितली’

ओैरंगाबाद दि ९(प्रतिनिधी)- राज्यातील सत्ताधारी भाजपामधील मंत्री आणि नेत्यांची आक्षेपार्ह वक्तव्याची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. आता या यादीत मंत्री चंद्रकांत पाटील यांचा समावेश झाला आहे. ओैरंगाबादमधील एका कार्यक्रमात राज्याचे उच्च आणि…

शिंदे गटातील खासदार भाजपाच्या तिकिटावर लढणार?

मुंबई दि ९ (प्रतिनिधी)- पुढील लोकसभा निवडणुकीला अद्याप दीड वर्षाचा अवकाश आहे, मात्र सत्ताधारी भाजपने अनेक लोकसभा मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले आहे. भाजपाने त्यांचा खासदार नसलेल्या असलेल्या १६ मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले आहे. यामध्ये…

हिमाचल प्रदेशमध्ये भाजपाला धुळ चारत काँग्रेसची सत्ता

शिमला दि ८ (प्रतिनिधी)- हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळत सत्ता खेचून आणली आहे. हिमाचल प्रदेशात दर विधानसभा निवडणुकीत सरकार बदलण्याची प्रथा कायम असल्याचे दिसते. यंदा काँग्रेसने हिमाचल प्रदेशच्या सत्तेत पुनरागमन केले आहे. या…
Don`t copy text!