Latest Marathi News
Browsing Category

राजकारण

किशोरी पेडणेकरांची एक पत्रकार परिषद आणि भाजपाची बोलती बंद

मुंबई दि १० (प्रतिनिधी) - मुंबईतील १९९३ च्या बॉम्ब हल्ल्यात फाशीची शिक्षा झालेला कुख्यात याकूब मेननच्या कबरीवरील सजावटीवरुन शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगला आहे. काल भाजपाने किशोरी पेडनेकर यांचा मेमनचा भाऊ रऊफ बरोबरचा फोटो व्हायरल करत…

आगामी जिल्हा परिषद,पंचायत समीती,नगरपालिका निवडणूक या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी यावल तालुका…

आगामी जिल्हा परिषद,पंचायत समीती,नगरपालिका निवडणूक या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी यावल तालुका बैठक संपन्न झाली. वंचित बहुजन आघाडी जळगाव जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली  तसेच वंचित बहुजन महिला आघाडी जिल्हाध्यक्षा…

‘गुलाबराव पाटलांना गोधडी दाखवून देतो’

संभाजीनगर दि १० (प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटील यांनी “आम्ही शिवसेनेत होतो तेव्हा आदित्य ठाकरे गोधडीतही नव्हते,” असं म्हणत टीका केली होती. त्यावर शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी गुलाबराव पाटलांना जोरदार…

पंकजा मुंडे यांना केंद्रात ‘ही’ महत्वाची जबाबदारी

दिल्ली दि ९ (प्रतिनिधी) - भाजपाने संघटनात्मक पातळीवर आगामी लोकसभेची तयारी सुरु केली आहे. त्यादृष्टीने भाजपाने आज सर्व राज्यांचे प्रभारी जाहीर केले आहेत. या यादीत पक्ष नेतृत्वावर नाराज असलेल्या आणि पराभवानंतर अडगळीत पडलेल्या पंकजा मुंडेना…

राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार?

दिल्ली दि ९ (प्रतिनिधी) - सलग दोन लोकसभा निवडणूका पराभूत झाल्यानंतर वाताहत झालेल्या काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सुत्रे कुणाकडे येणार? यावर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.…

बाप्पाच्या दर्शनाला येताना अजित पवार पैसे विसरतात तेंव्हा…

पुणे दि ९ (प्रतिनिधी)- आज गणरायाला सर्वत्र निरोप देण्यात येत आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आज पुण्यातील मानाच्या गणपतीचे दर्शन घेत आहे. त्यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासह दगडू शेठ हलवाईचे दर्शन घेतले. पण या दरम्यान एक मजेशीर…

‘…तर देव आणि बाळासाहेब मला माफ करणार नाहीत’

मुंबई दि ९ (प्रतिनिधी) - एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर शिवसेनेचे बारा खासदारही शिंदे गटात सामील झाले होते. त्यानंतर खासदार गजानन किर्तीकर हेदेखील शिवसेना सोडून शिंदे गटाला पाठिंबा देणार असल्याची चर्चा सुरू होती.…

ठाकरेंचे निष्ठावंत म्हणवणारे तीन नेते शिंदे गटात जाणार?

मुंबई दि ८ (प्रतिनिधी) - दादरमधील शिवाजी पार्कच्या मैदानावरील दसरा मेळाव्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात रस्सीखेच सुरू आहे. अशातच दसरा मेळाव्यात शिंदे गट ठाकरेंना मोठा धक्का देण्याच्या तयारीत…

‘अमित शहांनी किती मर्डर केले मला सगळं माहित आहे’

मुंबई दि ७ (प्रतिनिधी) - शिवसेनेचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी अमित शहा यांच्यावर सडकून टीका केली आहे. दिल्लीवरून एक राक्षस येतो आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतो, अशा शब्दात खैरेंनी अमित शहा यांना टोला लगावला शिवाय त्यांनी शहा…

शिवसेनेची शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याची परंपरा हुकणार?

मुंबई दि ७ (प्रतिनिधी) - शिवसेना नेमकी कुणाची हा वाद सुप्रीम कोर्टात सुरू असतानाच, शिवसेनेच्या दसरा मेळ्यावरून पुन्हा शिंदे आणि ठाकरे असा राजकीय संघर्षाची शक्यता आहे. शिवतीर्थावर होणारा दसरा मेळावा घेण्याबाबत शिंदे गट आक्रमक असून…
Don`t copy text!