Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकारण
एकनाथ शिंदे गटाचे ‘हे’ ५ मंत्री नाराज
मुंबई दि १४ (प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर अखेर खातेवाटपाच जाहीर झाले आहे. पण या खातेवाटपामुळे शिंदे गटातले ५ मंत्री नाराज झाले आहेत. दादा भुसे, गुलाबराव पाटील, दिपक केसरकर, संजय राठोड आणि संदिपान भुमरे हे…
राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर
मुंबई, दि १४ (प्रतिनिधी)- राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. त्यानुसार मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक…
‘शरद पवारांनी उद्धव ठाकरेंवर लिंबू फिरवलं’
रायगड दि १४ (प्रतिनिधी)- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर लिंबू फिरवलं आहे असं वादग्रस्त वक्तव्य शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी केलं आहे. काँग्रेस राष्ट्रवादीसोबत युती नको म्हणत एकनाथ…
विनायक मेटे यांचं अपघाती निधन, मराठा आरक्षण आंदोलनाचा आवाज हरपला
शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं अपघाती निधन झालं आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ही घटना घडली आहे. माडप बोगद्यामध्ये आज पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात झाला होता. अपघातानंतर जवळपास एक तासभर…
काँग्रेसचा ‘हा’ नेता करणार शिंदे गटात प्रवेश?
सांगली दि १३ (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगली दाै-यावर होते यावेळी त्यांची काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांनी भेट घेतली. पण यावेळी दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याने विश्वजीत कदम शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली…
एकनाथ शिंदे गटाला केंद्रात मिळणार ‘हे’ खाते
मुंबई दि १३ (प्रतिनिधी)- महाराष्ट्राप्रमाणे केंद्र सरकारमध्येही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला सत्तेचा वाटा मिळणार आहे. केंद्र सरकारमध्ये शिंदे गटाला देखील एक कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपद किंवा राष्ट्रीय कमिटीचे अध्यक्षपद दिलं जाण्याची…
‘होय.. मी आमदार फोडले आहेत’
मुंबई दि १३ (प्रतिनिधी)- झी मराठी’वर नुकताच ‘बस बाई बस’ हा कार्यक्रम सुरु झाला आहे. या कार्यक्रमाची जोरदार चर्चा सुरु आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवलेल्या महिला या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.पंकजा मुंडे याही या कार्यक्रमात…
शिरसाट नंतर शिंदे गटातील ‘हा’ आमदार नाराज?
मुंबई दि १३ (प्रतिनिधी)- राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात यावेळेस स्थान मिळालेले नसले तरी विधिमंडळ अधिवेशनानंतर होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात पहिलं नाव हे माझेच असेल असा विश्वास शिंदे गटाचे विधिमंडळातील पक्षप्रतोद आमदार भरत गोगावले यांनी…
शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट पुन्हा उद्धव ठाकरेंकडे परतणार?
मुंबई दि १३ (प्रतिनिधी)- मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिंदे गटातील नाराजी थांबताना दिसत नसून नाराज आमदार पुन्हा एकदा शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा आहे अशातच शिंदे गटात सामील झालेले औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांनी यांनी एक ट्विट करत…
शिरुर लोकसभेतून अमोल कोल्हे नाही तर हा असणार राष्ट्रवादीचा उमेदवार
पुणे दि १२ (प्रतिनिधी)- शिवसेनेने माझा हक्काचा शिरूर लोकसभा मतदारसंघ सोडून मला पुणे मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी तयारी करा,असे सांगितले. शिरूर मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसला एकप्रकारे आंदण देण्याचा हा प्रकार आहे. २०२४ ला मला दुसऱ्या…