Latest Marathi News
Browsing Category

राजकारण

नव्या मंत्रिमंडळातील ‘एवढ्या’ मंत्र्यावर आहेत गुन्हे दाखल

मुंबई दि १२ (प्रतिनिधी)- राज्यात  शिंदे-फडणवीस यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर ३९ दिवसांनी राज्याच्या मंत्रिमंडळटचा विस्तार पार पडला. आता शिंदे सरकारमध्ये २० मंत्री आहेत. मात्र, शिंदे सरकारमधील २० पैकी १५ मंत्र्यांवर गुन्हेगारी स्वरुपाचे खटले…

शिंदे गटातील ‘या’ मंत्र्याचा भाजपात प्रवेश?

मुंबई दि १२ (प्रतिनिधी)- महाराष्ट्रात शिंदे फडवणीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर पार पडला. पण नवीन सरकारकडून मंत्र्यांना खाते वाटप होण्याची अगोदरच शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.शिंदे गटातील एका मंत्र्याने भाजपात प्रवेश केला आहे.…

भाजपा प्रदेशाध्यक्षपदी ‘या’ नेत्याची वर्णी?

मुंबई दि १२ (प्रतिनिधी)- देशातील सर्वात मोठा पक्ष असणा-या भाजपात महाराष्ट्रात संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल केले जाणार आहेत.महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार आल्याने आता भाजप महाराष्ट्रात पुन्हा सत्तेत आला आहे. त्यामुळे आगामी निवडणुका लक्षात…

 …तर शिंदे गट व भाजपाला बसणार पराभवाचा धक्का

मुंबई दि १२ (प्रतिनिधी)- भाजप आणि शिंदे गटाची चिंता वाढवणारे एक सर्वेक्षण समोर आले आहे. जर लोकसभेच्या आगामी निवडणुका आज झाल्या तर भाजप-शिंदे गटाला जबर धक्का बसण्याची शक्यता आहे. शिवसेनेला संपवून शिंदे गटाच्या सहाय्याने राज्यातील लोकसभा आणि…

 ‘या’ खात्यांवरून शिंदेगट भाजपा मंत्र्यात वादाची ठिणगी?

मुंबई दि १२ (प्रतिनिधी)- शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्र्यांचे रुसवे फुगवे काही केल्या कमी होत नाहीत. मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने काही आमदार नाराज आहेत तर ज्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. त्यांनी विशिष्ठ खात्यांचा आग्रह धरल्याने शिंदे…

धनुष्यबाण उद्धव ठाकरेंच्या हातातून जाणार?

मुंबई दि ११ (प्रतिनिधी)- धनुष्यबाण कुणाचा यावर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटामध्ये वाद सुरू आहे. या संबंधित कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी शिवसेनेने आयोगोकडून चार आठवड्यांची मुदत मागितली होती.पण निवडणूक आयोगाकडून त्यांना पूर्ण वेळ द्यायला…

कोणता मंत्री कोणत्या जिल्ह्यात ध्वजारोहण करणार? यादी आली

मुंबई दि ११ (प्रतिनिधी)- शिंदे- फडणवीस सरकारने अद्याप कोणत्याही जिल्ह्यात पालकमंत्री नेमले नसल्याने यंदाच्या स्वातंत्र्यदिनी कोणाच्या हस्ते ध्वजारोहण करायचे हा प्रश्न होता, पण आता हा तिढा सोडवण्यात आला आहे. मुख्यमंत्री हे मुंबईतच शासकीय…

देवेंद्र फडणवीस होणार पुण्याचे पालकमंत्री

पुणे दि ११ (प्रतिनिधी)- राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुण्याचे पालकमंत्री होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. चंद्रकांत पाटील यांनीही एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांकडे बोट करत 'बोला तुमच्या पालकमंत्र्यांशी' असे म्हणत तसे…

शिंदे गटातील सहा आमदार नाराज

मुंबई दि ११(प्रतिनिधी)- शिंदे - फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडल्यानंतर शिंदे गटातील सहा आमदार नाराज असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. शिंदे गटातील मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या आणि तीन टर्म आमदार असलेल्या काही आमदारांना…

ठाकरे शिंदे गटाला थोडी खुशी थोडा गम

मुंबई दि ११ (प्रतिनिधी)- राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यापासून शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील संघर्ष टोकाला गेला आहे. अनेक मुद्द्यांवरून त्यांच्यात खटके उडत आहेत. खरी शिवसेना आपली असा दावा दोन्ही गटाकडून केला जातोय. अशातच अनुक्रमे…
Don`t copy text!