Latest Marathi News
Browsing Category

राजकारण

“फोन सुद्धा उचलत नाहीत…” स्वपक्षाच्या मंत्र्यांवर संतोष बांगर कडाडले; संतोष…

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. अशातच शिवसेना (शिंदे गट) आमदार संतोष बांगर यांनी स्वपक्षातील मंत्र्यांवरच निशाणा साधत एक मोठी राजकीय डरकाळी फोडली आहे. "शिवसेनेचे अनेक मंत्री…

पक्षप्रवेशाला विरोध नाही, पण थेट उमेदवारी का?; विधान परिषदेवरून भाजपचे सत्यजित कदम आक्रमक

राज्यात विधान परिषद निवडणुकीचे बिगुल वाजले असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. विधान परिषदेच्या १७ जागांसाठी ही निवडणूक पार पडणार आहे. दरम्यान, अहिल्यानगर येथील जागेवरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या…

ई-केवायसी अपूर्ण असलेल्या महिलांनाही मिळणार ₹३०००; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा!

राज्यभरात सध्या 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' प्रचंड चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांत अनेक लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात मार्च आणि एप्रिल महिन्याचे मिळून एकूण ३,००० रुपये जमा झाले आहेत. पैसे खात्यात जमा झाल्यामुळे महिलांमध्ये आनंदाचे…

माझा बळी गेला तर त्याला सरकार व देवेंद्र फडणवीस जबाबदार!; मनोज जरांगे पाटलांचा थेट इशारा

मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रात पुन्हा एकदा प्रचंड तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारविरोधात अत्यंत आक्रमक आणि टोकाची भूमिका घेतली आहे. सरकारने मराठा आरक्षणासंदर्भातील मागण्यांवर कोणताही…

‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चित्रपटामुळे दिपाली सय्यद यांना जीवे मारण्याच्या धमक्या

नाशिकमधील बहुचर्चित अशोक खरात प्रकरणावर आधारित आगामी 'महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स' (Maharashtra Epstein Files) या चित्रपटामुळे सध्या सिनेसृष्टीसह राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. नुकतेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज झाले असून, आता या…

परभणी-हिंगोलीत महायुतीत रस्सीखेच!; मुलाच्या उमेदवारीसाठी अर्जुन खोतकर सुनेत्रा पवारांच्या भेटीला

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महायुतीमधील राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. शिंदेसेनेचे ज्येष्ठ आमदार तथा माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी आपले सुपुत्र अभिमन्यू खोतकर यांच्या…

माजी मंत्री प्राजक्त तनपुरे भाजपच्या वाटेवर ?

महाराष्ट्राच्या राजकारणातून सध्या एक अत्यंत मोठी बातमी समोर येत आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (SP) नेते आणि माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आगामी अहिल्यानगर विधानपरिषद…

पवार विरुद्ध पवारच राहणार! दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर शरद पवारांचा मोठा निर्णय

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सर्वात मोठ्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकत्र येणार, या शक्यतेवर आज अखेर अधिकृत मोहोर उमटली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस…

अजितदादांच्या पश्चात राष्ट्रवादीत ‘पॉवर गेम’! दोन्ही पुत्रांची एन्ट्री; ज्येष्ठ नेते…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) राष्ट्रीय कार्यकारिणीत लवकरच मोठे फेरबदल होणार असून, आगामी राजकीय गणिते आणि पक्षाचा विस्तार लक्षात घेता तीन प्रमुख नेत्यांना राष्ट्रीय पातळीवर मोठी जबाबदारी दिली जाणार आहे. पक्षाचे तरुण नेते…

‘वर्क फ्रॉम होम’ करा आणि सोनं खरेदी टाळा!; पंतप्रधान मोदींचे देशवासियांना मोठे आवाहन

जागतिक स्तरावर सुरू असलेली युद्धे आणि विस्कळीत झालेली विस्कळीत ऊर्जा साखळी या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना एक अत्यंत महत्त्वाचा सल्ला दिला आहे. "इंधन वाचवा आणि शक्य असेल तिथे 'वर्क फ्रॉम होम' मॉडेलचा पुन्हा वापर…
Don`t copy text!