Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
पुणे
लग्नाचा दबाव टाकत पुण्यात दोन बहिणींचे अपहरण
पुणे दि २१(प्रतिनिधी)- पुण्यात वाढती गुन्हेगारी चिंतेचा विषय ठरत आहे.कोयता गॅंगची दहशत कायम असतानाच आता पुण्यात अपहरणाच्या देखील घटना घडत असल्याने पोलीसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पण नागरिकांमध्ये मात्र भीतीचे…
हडपसरमध्ये मध्यरात्री भाजी मंडईला भीषण आग
पुणे दि २१(प्रतिनिधी)- पुण्यात आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. हडपसर येथे सोमवारी श्रमध्यरात्री भाजी मंडईमध्ये भीषण आग लागली. यामध्ये जवळपास ९० स्टॉल्स आणि भाजीपाला जळून खाक झाला आहे. सुदैवाने कुठलीही जीवित हानी झालेली नाही. यामध्ये मोठे…
जागतिक दर्जाचे संग्रहालय येणार आपल्या दारी
पुणे, दि. १९ (प्रतिनिधी) - यशवंतराव चव्हाण सेंटरच्या पुढाकारातून मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या माध्यमातून 'म्युझियम आपल्या दारी' या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली. बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार, चव्हाण…
पुणे पोलीस दलातील भरती ‘या’ कारणामुळे स्थगित
पुणे दि १८(प्रतिनिधी)- पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरूणांसाठी महत्वाची बातमी आहे. कारण पुण्यातील पोलीस भरती २७ फेब्रुवारी पर्यंत स्थगित करण्यात आली आहे. कसबा पोट निवडणुकीमुळे १८ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत होणारी पोलीस भरती प्रक्रिया…
पुणे-सोलापूर हायवेवर उरुळी कांचनला भीषण अपघात
पुणे दि १७(प्रतिनिधी)- पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत पहाटे तीन वाहनांचा झालेल्या विचित्र अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. या अपघातात तीनही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार…
चाकणच्या मुख्य बाजारपेठेत बिबट्याचा धुमाकूळ
चाकण दि १६(प्रतिनिधी)- चाकण शहराच्या मध्यवस्तीत बिबट्या आढळून आल्याने नागरिकांमध्ये घबराट परसरली होती. वन विभाग तसेच रेस्क्यू टीमच्या मदतीने पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले. पण त्यामुळे बाजारपेठेत मात्र अघोषित…
पुण्यात भरधाव कारने पाच महिलांना चिरडले
पुणे दि १५(प्रतिनिधी)- पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात घडला होता. खेडजवळ अज्ञात कारने महिलांना धडक दिली आहे. या धडकेत पाच महिलांचा मृत्यू झाला होता. तर, तीन महिलांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आता या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले…
रस्ता खोदल्याने गावगुंडाची एका कुटुंबाला बेदम मारहाण
पुणे दि १४(प्रतिनिधी)- पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील शिवली गावात गाव गुंडांनी कदम कुटुंबाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. येण्या-जाण्याचा रस्त्यावरुन हा प्रकार घडला आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार…
सोसायट्यांकडून बिल्डर वेठीस ?
पुणे दि १३(प्रतिनिधी)- वाढत्या शहरीकरणाबरोबरच शहराचा विकास आणि अधिकृत गृह प्रकल्पांची आवश्यकता हे न सुटणारे समीकरण आहे. रेरा, मनपा व पर्यावरण परवानग्या घेऊन रीतसर अधिकृत गृह प्रकल्प राबविताना बिल्डर अर्थातच विकसकाला गृह प्रकल्प पूर्ण…
दिवंगत पत्रकार हत्याकांड प्रकरणी पुण्यात पत्रकारांची निदर्शने
दि १२ पुणे (प्रतिनिधी )- दिवंगत पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी पुणे शहरात बालगंधर्व चौकात पत्रकार संघाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशन व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या…