Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
पुणे
वसंत मोरे हाती बांधणार राष्ट्रवादीचे घड्याळ?
पुणे दि ४(प्रतिनिधी)- मनसेचे फायरब्रँड नेते आणि माजी नगरसेवक वसंत मोरे पुन्हा एकदा मनसेत नाराज असल्याच्या चर्चा सुरु झाल्यानंतर त्यांना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ‘तात्या कधी येताय, मी वाट पाहतोय…’असे म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये …
हडपसरमध्ये खासगी ट्रॅव्हल्स आणि पीएमटीची धडक
पुणे दि ३(प्रतिनिधी)- वानवडी पोलीस स्टेशन हद्दीमधील हडपसर स्वारगेट बीआरटी मार्गात पीएमपीएल बसला खासगी ट्रॅव्हल्सने समोरासमोर जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात घडला. यामध्ये पीएमपीएल बस चालक सुनील रामचंद्र कोलते यांच्या पोटात स्टेअरिंगचा रॉड…
पाटसजवळ भीषण अपघातात आई, वडिलांसह चिमुकला जागीच ठार
दाैंड दि २(प्रतिनिधी)- दौंड तालुक्यातील पाटस ते कारखाना या अष्टविनायक महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ट्रक आणि दुचाकीचा मोठा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर आली आहे.…
‘तुमच्यासारखा फेकू अधिकारी पुणे जिल्ह्याला लाभला’
पुणे दि २९(प्रतिनिधी)- पुण्यात बेकायदा बाईक टॅक्सी चालकांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी पुण्यात सोमवारी 'बघतोय रिक्षावाला' या संघटनेच्या वतीने बेमुदत बंदची हाक देण्यात आली होती. अखेर पालकमंत्र्याच्या मध्यस्थी नंतर हे आंदोलन स्थगित…
एस. एल. कडून बाण सुळका सर
पुणे दि २९(प्रतिनिधी)- चढाईस अत्यंत कठीण व महाराष्ट्रातील सर्वात उंच बाण सुळक्यावर यशस्वी चढाई करण्याची कामगिरी पुण्यातील एस. एल. एडव्हेंचर या संस्थेने केली आहे.आडवाटेवरची भटकंती करणाऱ्यांसाठी रतनगडची सांधण दरी हे प्रसिद्ध ठिकाण. सांधण दरी…
खाकी वर्दीची मुलीसह एवरेस्टची यशस्वी चढाई
पुणे दि २९(प्रतिनिधी)- पोलिस ग्रामीण दलात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे आणि मुलगी देवयानी ननवरे यांनी जगात सर्वात उंच असलेल्या एवरेस्ट शिखरावरील चढाईचा बेस कँप पूर्ण केला त्यांच्या कामगिरीमुळे पुणे ग्रामीण पोलिसांचे नावं…
पुण्यातील रिक्षाच्या बेमुदत बंदला मारहाणीचे गालबोट
पुणे दि २८(प्रतिनिधी)- बाईक टॅक्सीविरोधात पुण्यात रिक्षाचालकांनी आज बंद पुकारला होता. यावेळी रिक्षाचालकांनी RTO कार्यालयासमोर आंदोलनं देखील केले आहे. पण पुण्यात सुरू असलेल्या रिक्षा आंदोलनाला गालबोट लागल्याचं पहायला मिळाले रिक्षाचालकांनी…
पुण्यात सीएकडून तीन वर्षे महिलेवर जबरदस्तीने अत्याचार
पुणे दि २८(प्रतिनिधी)- पुण्यातल्या एका सीएने आपल्या आॅफीसमधील सहकारी ५० वर्षीय महिलेवर बलात्कार करून, त्याचा विडिओ तयार केला. या व्हिडीओच्या आधारे ब्लॅकमेल करून हा सीए तीन वर्षे तिच्यावर बलात्कार करत होता. हा प्रकार उघड झाल्यानंतर आरोपी…
रिलेशनशिप ठेवण्यास नकार दिल्याने प्रेयसीला केले ब्लॅकमेल
पुणे दि २७(प्रतिनिधी)- प्रेयसीने रिलेशनशीप ठेवण्यास टाळाटाळ केल्यानंतर प्रियकराने तिला ब्लॅकमेलकरून फोटो अन् व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत ७५ हजार रुपये घेतल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात सुनिल कुमार…
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन
पुणे दि २६(प्रतिनिधी)- मराठीचे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झाले. गेल्या १७ दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र आज २६ नोव्हेंबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास…