Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
पुणे
डिझाईन तर भारी आहे! अंगठीचा फोटो काढतो म्हणाला अन्….
जुन्नर तालुका बेल्हे परिसरात आज सकाळी घडलेल्या एका धक्कादायक घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तूप आणि म्हशीचा चीक विकण्याच्या बहाण्याने एका अज्ञात व्यक्तीने वृद्धाची फसवणूक करत दोन तोळ्यांच्या सोन्याच्या अंगठ्या लंपास…
लहान मुलींना गाडीत बसवलं अन् होत्याचं नव्हतं झालं…
हडपसर जवळील हांडेवाडी परिसरात एका सोसायटीत ४ वर्षांच्या चिमुकल्या मुलीला विचारल्याशिवाय गाडीत बसवून नेणाऱ्या व्यक्तीला जाब विचारणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. मुलीला कुठे नेताय, असे विचारले असता आरोपीने आपल्या मित्रांच्या मदतीने…
कोंढव्यात एकतर्फी प्रेमातून हल्ला: पाठलाग करून तरुणीला गाठलं आणि बदडलं; माथेफिरूच्या धमकीनं पुणे…
तरूणीने लग्नासाठी नाही म्हटल्याचा रागातून तरूणीचा पाठलाग करून तिला व तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच तिला तु माझी नाही झालीस, तर कुणाचीज होऊ देणार नाही अशी धमकी दिली आहे.
याप्रकरणी अज्ञात…
हे कुठलं न्यायदान? सेवा देणारे बस कर्मचारी रात्रभर कार्यालयाबाहेर; पाटस ग्रामपंचायतीच्या…
पुणे महानगर पालिकेच्या पीएमपीएमएलच्या बस पाटस ते हडपसर मुक्कामी बसच्या चालक आणि वाहकांना रात्रभर ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर झोपावे लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.ग्रामपंचायतीने विश्रांतीसाठी कार्यालयाचे कुलूप काढण्यास नकार दिल्याने…
पुण्यात ॲपद्वारे ड्रग्ज विक्री!; १९ जण अटकेत, ५८ लाखांचा माल जप्त
मोबाइल नंबरशिवाय चालणाऱ्या ॲपच्या माध्यमातून शहरात ड्रग्जचे जाळे पसरले असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ॲपच्या माध्यमातून पेडलर आणि ग्राहक थेट संपर्कात राहात होते. तब्बल २३ दिवस गुप्त पाळत ठेवल्यानंतर पोलिसांनी हे संपूर्ण रॅकेट…
पुणेकरांनो सावधान! ड्रंक अँड ड्राईव्हप्रकरणी पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या ७२ तासांत १७१ कारवाया.
शहरातील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर वाहतूक विभागाने मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबवली. २४ ते २६ एप्रिलदरम्यान तीन दिवस चाललेल्या या मोहिमेत तब्बल १७१ मद्यधुंद वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.
वाहतूक…
पुण्यात विद्यार्थ्याची सुरक्षा धोक्यात? हॉस्टेलच्या रूमवर अंडी फोडून विद्यार्थ्याचा मानसिक छळ;…
अभिजीत पोते, प्रतिनिधी पुणे: विद्येचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या पुण्यात त्यातही कायद्याचे धडे देणाऱ्या नामांकित 'आयएलएस लॉ कॉलेज'मध्ये रॅगिंगचा अत्यंत संतापजनक प्रकार समोर आला आहे.एका बाजूला रॅगिंगमुक्त शिक्षणाची स्वप्ने पाहत असताना दुसरीकडे…
पिंपरी-चिंचवडकरांचा संयम सुटला: ५० दिवस उलटले तरी गॅस तुटवडा कायम; प्रशासनाचे दुर्लक्ष!
आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झालेला घरगुती आणि व्यावसायिक गॅसचा तुटवडा एप्रिल अखेरपर्यंत कायम आहे. तब्बल ५० दिवसांनंतरही परिस्थिती जैसे थे असल्याचे चित्र शहरात दिसत आहे.गॅसची मागणी वाढलेली असताना पुरवठा…
उरुळी कांचन: महिला पोलीस अंमलदाराचा छळ केल्याप्रकरणी सासरच्या ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल.
दुसऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र सेवा बजावणाऱ्या एका महिला पोलीस अंमलदारालाच सासरच्या जाचाला सामोरे जावे लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या महिला अंमलदार यांनी आपल्या सासू, पतीसह…
मेट्रोचे काम अन पावसाचा जोर; यंदा हिंजवडीकरांची परीक्षा की प्रशासनाची तयारी?
माहिती तंत्रज्ञाननगरी (आयटी हब) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी आणि लगतच्या गावांमध्ये पावसाळ्यात उद्भवणारी वाहतूक कोंडी व पाणी साचण्याच्या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) महानगर…