Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
पुणे
लोकसभेत कमी जागांवर लढलो, आता विधानसभेच्या…’, शरद पवारांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील फुटीनंतर झालेली ही पहिलीच निवडणूक होती. या निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी आपलं अस्तित्व सिद्ध करत महायुतीला मोठा धक्का…
धक्कादायक व्हिडीओ ; महिलेला सरपटत नेलं, सीसीटीव्हीत थरार कैद,
पिंपरी चिंचवड शहरातून एक धक्कादाक बातमी समोर येत आहे. आपलं अपहरण करून सासरच्या लोकांनी इंजेक्शन देऊन आपल्याला मारहाण केल्याची तक्रार महिलेने पोलिसांकडे केली. तसेच सासरच्यांनी आपलं अपहरण करत असल्याचा सीसीटीव्ही फूटेजदेखील घेऊन गेलो तरी…
कोयता गँग प्रकरणावरून सुप्रिया सुळेंनी केली टीका
गेल्या काही महिन्यांपासून कोयता गँगमुळे पुण्यातील नागरिक हैराण झाले आहेत. असाच प्रकार काही दिवसांपूर्वी घडला होता. सिंहगड रोडवरील किरकटवाडीमध्ये कोयता गँगच्या 30 ते 40 गुंडांनी धुडगूस घालून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता.यावेळी त्यांनी…
वाढदिवसाचा केक कापताना मित्रावर कोयत्याने वार
मित्रांनी मित्राच्या वाढदिवसाला न बोलविल्याच्या कारणावरून एकाने मित्रावर कोयत्याने वार केले. तसेच चार वाहनांची तोडफोड केली. ही घटना गुरुवारी (दि. २०) मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास ममतानगर, जुनी सांगवी येथे घडली.याप्रकरणी मयूर सुरेश…
छगन भुजबळांची घरवापसी होणार? काय म्हणाले शरद पवार?
मागच्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ नाराज असल्याचे समोर आले आहे. त्यांची लोकसभा आणि राज्यसभेवर जाण्याची संधी हुकल्यामुळे ते काहीसे नाराज आहेत.यानंतर ते परत शिवसेनेत जाणार अशी चर्चा सुरु झाली. मात्र उद्धव…
भांडण मिटवणे पडले महागात, टोळक्याकडून तरुणावर जीवघेणा हल्ला
खरकटे पाणी अंगावर उडाल्याच्या कारणावरुन एका तरुणाला टोळक्याकडून मारहाण करण्यात आली. ही भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणाला चार जणांच्या टोळक्याने लोखंडी अँगलने व लाकडी दांडक्याने मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना चिखली…
अजितदादांचे आमदार कधी बंड करणार ? -रोहित पवार
अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ पक्षात नाराज आहेत. राज्यसभेवर न पाठवल्याने छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यातच समता परिषदेने भुजबळ यांना वेगळा निर्णय घेण्याचा आग्रह धरला आहे.या सर्व चर्चा असतानाच शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार…
आईसोबत असभ्य वर्तन करणाऱ्या युवकाला मारहाण ; विरोधी गुन्हे दाखल
आईसोबत असभ्य वर्तन केल्याच्या कारणावरुन एका युवकाला बेदम मारहाण करुन त्याचे दात पाडले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करुन तिघांना अटक केली आहे. हा प्रकार सोमवारी (दि.17) रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास संचेती…
शेतकरी मेळाव्यात शरद पवारांचं मोठं विधान
लोकसभा निवडणूक संपताच शरद पवार यांनी विधानसभेची तयारी सुरु केली आहे. शरद पवार सध्या दुष्काळी दौरा करत आहेत. मागचे दोन दिवस शरद पवार बारामतीत आहेत. यावेळी ते शेतकरी मेळाव्यांना हजेरी लावत आहेत.यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना शरद पवार यांनी…
वृद्ध महिलेची 2 कोटींची फसवणूक ; 6 जणांवर FIR
वृद्ध महिलेच्या वृधत्वाचा आणि आजारपणाचा गैरफायदा घेऊन सहा जाणांनी धायरी येथील जागा कमी किमतीत विकून दोन कोटींपेक्षा अधिक रकमेची फसवणूक केली. तसेच दोघांनी महिलेकडे 10 लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी स्वारगेट…