Latest Marathi News
Browsing Category

पुणे

पुण्यात मताधिक्य वाढताच मोहोळ समर्थक जल्लोषात

पाचव्या फेरीअखेरीस मुरलीधर मोहोळ ३४ हजार ८५१ मतांनी पुढे होते. या फेरीअखेरीस रविंद्र धंगेकर यांना १ लाख ११ हजार ८८९ मते मिळाली तर मोहोळ यांना १ लाख ४५ हजार ७४० मते मिळाली होती.आता सहाव्या फेरीअखेर मुरलीधर मोहोळ यांनी ३७ हजार ६९३ मतांची लीड…

पश्चिम महाराष्ट्रात MVAचा बोलबाला; महायुतीला मोठा दणका

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार काही धक्कादायक निकाल समोर येत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला धक्का बसताना दिसत आहे. बारामती, शिरूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, हातकणंगले, मध्ये मविआचे…

काकांची साथ सोडणं अजितदादांना भोवलं, सुनेत्रा पवारांसह सर्वच उमेदवार पिछाडीवर

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे, सुरुवातीलाच मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटानं दोन जागांवर आघाडी घेतली आहे. बारामतीमधून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे या आघाडीवर आहेत तर शिरूरमधून अमोल…

‘बारामती’त सुप्रिया सुळे आघाडीवर, सुनेत्रा पवार पिछाडीवर

बारामती लोकसभा मतदासंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार यांनी सुरुवातीला पोस्टल मतांमध्ये आघाडी घेतली होती. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( शरद पवार गट) सुप्रिया सुळे मैदानात आहेत.पोस्टल मतांमध्ये सुळे यांनी आघाडी घेतली…

लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार; 10 लाख रुपये घेऊन फसवणूक

लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेसोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवून दहा लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी एका व्यक्तीवर बलात्कार व फसवुणीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मागील 14 वर्षापासून…

सुनील तटकरेंचा मोठा दावा केला – शरद पवार

अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी शुक्रवारी मोठा दावा केला होता. राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) काही आमदार विलीनीकरणासाठी काँग्रेसकडे जाण्याचा प्रयत्न करत आहेत, असे सुनील तटकरे यांनी म्हटलं…

4 जूननंतर चक्र फिरणार, आम्हाला चिंता नाही ; एकनाथ शिंदेंच्या नोटीसवर राऊतांचा सूचक इशारा !

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांनी लोकसभेच्या निवडणुकीत पैसे वाटले, असा आरोप केला होता. या आरोपानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राऊतांना नोटीस पाठवली आहे.तीन दिवसांत माफी मागा अन्यथा कायदेशीर कारवाईला…

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केला . याप्रकरणी हडपसर पोलिसांनी एका तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. हा प्रकार 1 मार्च 2024 ते 31 मे 2024 या कालावधीत पुणे शहर आणि…

पबसारख्या घाणेरड्या संस्कृतीला हद्दपार करा, धंगेकरांचे देसाईंना प्रत्युत्तर

'माझ्यावरील कायदेशीर कारवाईचे सोडा, तुम्ही आधी पुणेकरांची माफी मागा, कारण विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्याचा वारसा पब संस्कृतीने बिघडवला आहे व तुम्ही त्या खात्याचे मंत्री आहात' अशा तिखट शब्दांमध्ये काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी…

पुणे अपघातप्रकरणी मोठी अपडेट ; पहिल्यांदाच अख्खं खानदान पोलिसांच्या ताब्यात, आईसमोरच मुलाची चौकशी…

पुण्यातील कल्याणी नगरमध्ये झालेल्या अपघात प्रकरणात मोठी अपडेट आली आहे. या प्रकरणात आरोपीची आई शिवानी अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणात आता संपूर्ण अग्रवाल कुटुंबच तुरुंगात गेल्यासारखी परिस्थिती झाली आहे.आधी नातू, नंतर…
Don`t copy text!