Latest Marathi News
Browsing Category

पुणे

गरोदर प्रेयसीवर चाकूने वार पुण्यातील घटना नेमकं काय घडलं?

मुळशीच्या दारवली येथील सिंबायोसिस कॉलेज परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात गरोदर प्रेयसीवर वार करत प्रियकराने तिला गंभीर जखमी केलं. सुदैवाने यात 25 वर्षीय गरोदर तरुणी जीव वाचवून पळण्यात यशस्वी झाली.तरुणी या हल्ल्यात गंभीर जखमी…

पुणे लोकसभेच्या रणांगणात ‘एमआयएम’ची लवकरच एंट्री?

पुणे लोकसभेसाठी सध्यातरी भाजपा , काँग्रेस आणि वंचित अशी तिरंगी लढत दिसत आहे. अनुक्रमे मुरलीधर मोहोळ , रवींद्र धंगेकर आणि वसंत मोरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. लवकरच या रिंगणात 'एमआयएम' (ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन) ची एंट्री होऊ…

खासदार डॉ. अमोल कोल्हे हे एक सुसंस्कृत लोकप्रतिनिधी – सुप्रिया सुळे

शिरुर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा दोन दिवसांपूर्वी पार पडला. या मेळाव्यात अजित पवार…

इंदापूर तालुक्यातून दोन महत्त्वाचे नेते उद्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार , अजित पवारांना…

बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा दोन तुल्यबळ उमेदवारांमध्ये सामना रंगत असून स्थानिक नेत्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार…

बारामतीमध्ये धक्कादायक घटना? भर दिवसा पती -पत्नीचा खून

बारामती शहरातील कसबा जामदार रोड परीसरात शनिवारी (दि. १३) इमारतीमधील सदनिकेत पती पत्नीचा भर दिवसा खून झाल्याची घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणाचे गूढ उकलले आहे. घटनेनंतर अवघ्या काही तासांत आरोपीला अटक केली आहे. खत्री पवार एन्क्लेव्ह या…

काँग्रेसला मोठा धक्का ? देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला- आबा बागुल

आगामी लोकसभा निवडणुकीनिमित्त पुणे मतदारसंघातून काँग्रेसनं रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे. कसबा पोटनिवडणुकीतील विजयानंतर धंगेकर प्रसिद्धझोतात आले होते. मात्र धंगेकरांना उमेदवारी दिल्यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा बागुल नाराज…

पुण्यातील धक्कादायक घटना, पुण्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं..

पुण्यातील जुन्नर तालुक्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. जुन्नर तालुक्यात अनैतिक संबंधातुन एका व्यक्तीला गाडीखाली चिरडल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र यामध्ये अपघात दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.पुणे नाशिक महामार्गालगत एका हॉटेल…

विद्यार्थ्याला शिक्षिकेने बेदम मारहाण केल्याची घटना ,व्हिडिओ व्हायरल

पुण्यात नूतन मराठी विद्यालयातील नववीच्या विद्यार्थ्याला शिक्षिकेने बेदम मारहाण केल्याची घटना घडलीय. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून पालकांनी संताप व्यक्त केला आहे.विद्यार्थ्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण करत असल्याचा शिक्षिकेचा व्हिडीओ…

मोदी जिथे सभा घेतील तिथे भाजपचा पराभव निश्चित ,रवींद्र धंगेकरांचा हल्लाबोल

पुण्यात लोकसभेच्या निवणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. उमेदवारांकडून आरोप प्रत्यारोप होताना पाहायल मिळत आहे. महायुतीकडून मुरलीधर मोहोळ तर महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर तर वंचितकडून वसंत मोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तिन्ही…

विजय शिवतरे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून माघार

विजय शिवतरे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून मनाला मुरड घालून माघार घेतली असल्याची कबुली दिली आहे. पुरंदर तालुक्यातील सासवडच्या पालखीतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज मेळावा पार पडणार आहे .…
Don`t copy text!