Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
पुणे
शरद मोहोळ हत्या प्रकरणात पुणे पोलिसांचा मोठा निर्णय,बघा सविस्तर बातमी
शरद मोहोळ याची हत्या झाली होती. या प्रकरणात पुणे पोलिसांनी १५ आरोपींना अटक केली आहे. त्यामध्ये दोन वकिलांचा समावेश आहे. या प्रकरणात साहील उर्फ मुन्ना पोळेकर, नामदेव कानगुडे हे मास्टर माइंड आहे. शरद मोहोळ याचा खून करुन फरार झालेल्या आठ…
तरुणावर कोयत्याने वार, हडपसर परिसरातील प्रकार
भावाला मारहाण केल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन तरूणावर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केल्याचा प्रकार हडपसर परिसरातील साडेसतरा नळी येथे घडला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.25)…
अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन विनयभंग, अल्पवयीन मुलासह तिघांवर गुन्हा, शेवाळेवाडी फाटा येथील घटना
पुणे : अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग करुन तिचा विनयभंग केला. तसेच मुलीसह तिच्या आईला शिवीगाळ करुन मारहाण केली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी अल्पवयीन मुलासह त्याच्या आई व बहिणीवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 21 जानेवारी…
मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली पण मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर येण्यावर ठाम!
मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्यास मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही जरांगे पाटील मुंबईत येण्यावर ठाम आहेत. मराठा मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवार यांना आझाद मैदानातील एका बाजूला आंदोलन करण्यासाठी परवानगी दिलेली आहे,…
कॉलेजमध्ये झालेल्या वादातून तरुणाला घरात घुसून मारहाण, फुरसुंगी येथील घटना
कॉलेजमध्ये झालेल्या जुन्या भांडणाच्या रागातून पाच ते सहा जणांच्या टोळक्याने तरुणाच्या घरात घुसून धारदार शस्त्राचा धाक दाखवून शिवीगाळ केली. तसेच लाकडी दांडक्याने डोक्यात मारहाण करुन गंभीर जखमी केले. ही घटना रविवारी (दि.21) दुपारी एकच्या…
प्रेयसीचा आंघोळ करतानाचा काढला व्हिडिओ, ब्रेकअप झाल्यावर केला व्हायरल; पुण्यातील धक्कादायक घटना
पुणे - प्रेमसंबंध असताना प्रेयसीचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ काढला. ब्रेकअप झाल्यानंतर तिच्या नावाने इंन्स्टाग्रामवर फेक अकाउंट तयार करुन व्हिडिओ व्हायरल करुन तरुणीची बदनामी केली. तरुणीचा व्हिडिओ व्हायरल करुन विनयभंग करणाऱ्या अहमदनगर येथील…
गेम केला, मास्टरमाईंडला सांगा, शरद मोहोळ खून प्रकरणातील मुख्य आरोपीला संदेश
शरद मोहोळ याची हत्या झाली होती. या प्रकरणात आठ आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यात दोन वकिलांचा सहभाग होतो. शरद मोहोळ याचा खून नामदेव कानगुडे सोबत असलेल्या जमिनीचा वादातून झाल्याचे सुरुवातीला सांगण्यात आले. या प्रकरणात साहिल उर्फ मुन्ना…
सासवड रोडवरील दिवे घाट चकाचक….महापालिका प्रशासनाने दिवेघाटातून एकुण ९ टन कचरा उचलला
पुणे प्रतिनिधी - पुणे शहर तसेच इतर गावे कचरामुक्त करण्यासाठी महापालिका प्रशासनाने शहरात स्वच्छता मोहिम राबवण्यास सुरुवात केली आहे.काही ठिकाणी कारवाई करून दंड देखील आकाराला आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुणे सासवड रोडवर दिवे घाटात जाणाऱ्या…
गुंड शरद मोहोळ याचा गोळीबारात मृत्यू, हल्लेखोरांनी तीन गोळ्या चालवल्या
गुंड शरद मोहोळ याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला आहे. या घटनेत शरद मोहोळवर याला तीन गोळ्या लागल्या आहेत. कोथरूडमधील सुतारदरा परिसरात ही घटना घडली. गोळीबाराचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. परंतु गँगवार प्रकरणातून हा गोळीबार झाल्याची…
अस्वच्छता पसरवणाऱ्या विरोधात पुणे महानगरपालिकेने थोपटले दंड, एक कोटीचा दंड वसूल – संदीप कदम
पुणे शहरात सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, लघुशंका करणे, थुंकणे, कचऱ्याचे वर्गीकरण न करणे, कचरा जाळणे, प्लास्टिक पिशव्यांचा वापर, ओला कचरा जिरविण्यासाठी बल्क वेस्ट यंत्रणा कार्यान्वित न ठेवणे अशा कारणांसाठी दंडात्मक कारवाई केली जाते. १…