Latest Marathi News
Browsing Category

पुणे

पुण्यात FDA चा मोठा सर्जिकल स्ट्राईक!; गणेश, भवानी आणि नाना पेठेतून ४५ लाखांचा संशयित अन्नसाठा जप्त

पुणे शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गणेश पेठ, भवानी पेठ आणि नाना पेठ परिसरात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अत्यंत मोठी कारवाई केली आहे. निकृष्ट दर्जाचे पदार्थ आणि नियमांचे उल्लंघन करून विक्रीसाठी ठेवलेला तब्बल ४५ लाख ५० हजार रुपयांचा संशयित…

शिक्रापूरमध्ये मित्रानेच आवळला गळा; पुरावा लपवण्यासाठी १९ वर्षांच्या पत्नीची मदत!

शिक्रापूरमधून एक अत्यंत थरारक घटना समोर आली आहे. एकाच खोलीत सोबत राहणाऱ्या मित्रानेच आपल्याच मित्राचा गळा दाबून निर्घृण खून केल्याचं उघड झालं आहे. इतकंच नाही तर हत्येचा पुरावा लपवण्यासाठी त्याने आपल्या अवघ्या १९ वर्षांच्या पत्नीची मदत घेतली…

पुणे पोलीस दलात मोठी खळबळ!; १ कोटींच्या दरोडा प्रकरणात २ पोलीस कर्मचाऱ्यांचे थेट निलंबन

पुणे पोलीस दलातून एक अत्यंत धक्कादायक आणि खाकी वर्दीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. नऱ्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या सुमारे एक कोटी रुपयांच्या कथित दरोडा प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पुणे ग्रामीण पोलीस दलातील दोन…

उत्तर पुणे जिल्ह्यात बिबट्याचा हैदोस!; आंबेगावात मध्यरात्री कॅमेऱ्यात कैद झाला थरार; पाहा खळबळजनक…

उत्तर पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा बिबट्याचा वावर प्रचंड वाढल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. शिरूर, आंबेगाव, जुन्नर आणि खेड तालुक्यातील अनेक गावांमध्ये बिबट्याच्या मुक्त हालचालींमुळे नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही…

पोलीस व्हॅनचा पाठलाग करून आंदेकर गँगवर गोळीबाराचा थरारक कट

पुण्यातील कुप्रसिद्ध आंदेकर आणि सोमनाथ गायकवाड टोळीतील वर्चस्वाचा वाद आता टोकाचा शिगेला पोहोचला आहे. तुरुंगात असलेल्या कृष्णा आंदेकर आणि त्याच्या भाच्यांना न्यायालयात नेत असताना, पोलीस वाहनाचा (पोलीस व्हॅन) पाठलाग करून त्यांच्यावर भरदिवसा…

चिकन-दही खाल्लं अन् पत्नी गेली; आता १० दिवसांत नवऱ्यानेही सोडला जीव, मृत्यूचं गूढ वाढलं!

गेल्या काही वर्षात खाण्या पिण्याच्या गोष्टींमधील भेसळ चर्चाचा मुद्दा राहिला आहे. मुंबईतील पायधुनी प्रकरणात कलिंगड खाल्याने विषबाधा झाल्याची घटना समोर आली होती. त्यात अनेक सत्य समोर आले. त्यानंतर 10 दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील सटाणा…

लोणी काळभोरमध्ये महा ई सेवा केंद्र चालकांचे निवेदन, रोजगार संरक्षणाची मागणी

लोणी काळभोर प्रतिनिधी - ज्ञानेश्वर शिंदे | महाराष्ट्र शासनाने नव्याने सुरू केलेल्या महारती पोर्टल तसेच ग्रामपंचायत स्तरावरील आणि महाविद्यालयीन स्तरावरील आयडी तातडीने बंद करण्याच्या निर्णयाविरोधात राज्यातील महा ई सेवा केंद्र, आपले सरकार सेवा…

शिक्षण अर्धवट सोडलं,बेकरीच्या व्यवसायातून सिया-चेतनचं जुळलं सूत, पण त्याच प्रेमानं केतनला संपवलं!…

व्यावसायिक असलेल्या केतन अग्रलवाल या तरुणाच्या हत्या प्रकरणात अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. ट्रेकिंगसाठी गेलेल्या केतनचा तोल गेल्याने लोहगडावरून ४०० फूट दरीत कोसळला असल्याचा बनाव आरोपी आणि त्याची होणारी पत्नी सियाने रचला असल्याचे समोर…

‘सून आणि लेक आमच्यासाठी लक्ष्मीच…’; पिंपरीतील बारणे कुटुंबाकडून लाखो रुपयांच्या…

हिंदू परंपरेत तीन वर्षांतून एकदा येणाऱ्या 'अधिक मासाला' (धोंड्याचा महिना) विशेष महत्त्व आहे. या महिन्यात जावयाचे लाड करण्याची, तसेच लेकीला वाण देण्याची जुनी परंपरा आहे. काही दिवसांपूर्वी कोल्हापुरातील एका सासरच्या मंडळींनी जावयाला चक्क…

पुण्यात बनावट कागदपत्रांच्या आधारे ‘शेती’ जमीन ‘बिगरशेती’ करण्याचा प्रयत्न;…

पुण्याच्या केसनंद परिसरामध्ये बनावट कागदपत्रे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्यांचा वापर करून शेती झोनचे बिगर शेती (NA) झोनमध्ये रूपांतर करण्याचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका सतर्क तलाठ्यामुळे हा संपूर्ण बनावटगिरीचा…
Don`t copy text!