Latest Marathi News
Browsing Category

पुणे

हातात कुलूप घेऊन रोहित पवार थेट CID कार्यालयात!

अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूला चार महिने पूर्ण झाले असतानाही या प्रकरणातील तपासाबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. याच पार्श्वभूमीवर आता आमदार रोहित पवार यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. तपासातील दिरंगाईवर तीव्र नाराजी व्यक्त…

पुणे-पिंपरी हादरले! विषारी दारूकांडात १५ जणांचा मृत्यू; मृतांची नावे आली समोर

पुणे आणि पिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरी परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना उघडकीस आली असून, बनावट व विषारी दारू पििल्यामुळे तब्बल १५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या भीषण दारूकांडामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून…

पुण्यात मद्यधुंद तरुणाचा हायस्पीड थरार; १९ वर्षीय मद्यधुंद तरुणाची कार गरवारे पुलाचे रेलिंग तोडून…

पुणे शहरात 'ड्रिंक अँड ड्राईव्ह' आणि बेदरकारपणे गाड्या चालवण्याच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाही आहेत. आता पुन्हा एकदा पुण्यातील मध्यवर्ती भागात एका १९ वर्षीय तरुणाने दारूच्या नशेत कार चालवून भीषण अपघात केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.…

तुम्हीही आज स्वारगेट किंवा कॅम्प भागात जाताय? आधी वाचा पुण्याचा नवा ट्रॅफिक प्लॅन; नाहीतर अडकाल…

बकरी ईदच्या पवित्र सणाचे औचित्य साधून आज, गुरुवार दि. २८ मे रोजी पुणे शहरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने नमाजासाठी एकत्र येणार आहेत. लष्कर (कॅम्प) भागातील प्रसिद्ध ईदगाह मैदानावर या विशेष प्रार्थना सभेसाठी अभूतपूर्व गर्दी होण्याची शक्यता…

इबोलाची धास्ती! प्रभावित देशांतून येणाऱ्या प्रवाशांसाठी नवे नियम; विमानतळांवर कडक पाळत

आफ्रिकेतील काँगो, दक्षिण सुदान आणि युगांडा या देशांमध्ये इबोला आजाराच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केंद्र सरकारने देशभरात सतर्कतेचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सरकारने तातडीने पावले उचलत राज्यातील संपूर्ण आरोग्य यंत्रणेला…

आफ्रिकेत धुमाकूळ घालणारा ‘इबोला’ भारतात?; युगांडाहून आलेल्या महिलेमध्ये इबोलाची…

युगांडा आणि काँगोसह अनेक आफ्रिकन देशांमध्ये इबोला व्हायरसचा संसर्ग वेगाने पसरत आहे. यादरम्यान, युगांडाहून भारतात आलेल्या एका महिलेमध्ये इबोला व्हायरसची संशयास्पद लक्षणे आढळल्याने खळबळ उडाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या महिलेला बंगळुरूतील…

मुंढव्यात मद्यपी कारचालकाचा राडा!; गस्त घालणाऱ्या पोलिसाला धक्काबुक्की

पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरण अद्याप ताजे असतानाच, आता पुणे शहरातून मद्यधुंद चालकाचा आणखी एक धक्कादायक कारनामा समोर आला आहे. पुणे शहरात रात्रीच्या वेळी गस्त घालणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याला मद्यपी कारचालकाने धक्काबुक्की केल्याची घटना…

पुण्यात उद्यापासून ‘नो मोर्चे, नो सभा’! पुढील २ आठवडे कडक जमावबंदी

पुणेकरांसाठी एक अत्यंत मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. शहरातील वाढत्या राजकीय आणि सामाजिक हालचालींच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने एक मोठा निर्णय घेतला आहे. पुणे शहरात आज रात्रीपासून पुढील १४ दिवसांसाठी 'जमावबंदीचे…

भाविकांच्या श्रद्धेशी खेळ! स्वस्त हज यात्रेचे आमिष दाखवून ८० जणांना कोट्यवधींचा गंडा; ट्रॅव्हल्स…

पुणे:हज आणि उमराह यात्रेला जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या निष्पाप मुस्लिम भाविकांची मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अत्यंत कमी पैशात आणि स्वस्त पॅकेजमध्ये हज व उमराह यात्रा करून देण्याचे आमिष दाखवून 'अल खलीफा टुर्स अँड…

पुणे: पाटील इस्टेटमध्ये दोन गटात तुफान राडा; कोयते-लाठ्यांनी वार, गाड्यांची प्रचंड तोडफोड!

पुण्यातील पाटील इस्टेट परिसरात रविवारी रात्री दोन गटांमध्ये जोरदार राडा झाल्याची घटना घडली. एका शुल्लक कारणावरून सुरू झालेल्या वादाने अचानक उग्र रूप धारण केले. पाहता पाहता दोन्ही बाजूचे तरुण समोरासमोर आले आणि त्यांनी एकमेकांवर जोरदार दगडफेक…
Don`t copy text!