Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
पुणे
पोलीस व्हॅनचा पाठलाग करून आंदेकर गँगवर गोळीबाराचा थरारक कट
पुण्यातील कुप्रसिद्ध आंदेकर आणि सोमनाथ गायकवाड टोळीतील वर्चस्वाचा वाद आता टोकाचा शिगेला पोहोचला आहे. तुरुंगात असलेल्या कृष्णा आंदेकर आणि त्याच्या भाच्यांना न्यायालयात नेत असताना, पोलीस वाहनाचा (पोलीस व्हॅन) पाठलाग करून त्यांच्यावर भरदिवसा…
चिकन-दही खाल्लं अन् पत्नी गेली; आता १० दिवसांत नवऱ्यानेही सोडला जीव, मृत्यूचं गूढ वाढलं!
गेल्या काही वर्षात खाण्या पिण्याच्या गोष्टींमधील भेसळ चर्चाचा मुद्दा राहिला आहे. मुंबईतील पायधुनी प्रकरणात कलिंगड खाल्याने विषबाधा झाल्याची घटना समोर आली होती. त्यात अनेक सत्य समोर आले. त्यानंतर 10 दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील सटाणा…
लोणी काळभोरमध्ये महा ई सेवा केंद्र चालकांचे निवेदन, रोजगार संरक्षणाची मागणी
लोणी काळभोर प्रतिनिधी - ज्ञानेश्वर शिंदे | महाराष्ट्र शासनाने नव्याने सुरू केलेल्या महारती पोर्टल तसेच ग्रामपंचायत स्तरावरील आणि महाविद्यालयीन स्तरावरील आयडी तातडीने बंद करण्याच्या निर्णयाविरोधात राज्यातील महा ई सेवा केंद्र, आपले सरकार सेवा…
शिक्षण अर्धवट सोडलं,बेकरीच्या व्यवसायातून सिया-चेतनचं जुळलं सूत, पण त्याच प्रेमानं केतनला संपवलं!…
व्यावसायिक असलेल्या केतन अग्रलवाल या तरुणाच्या हत्या प्रकरणात अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. ट्रेकिंगसाठी गेलेल्या केतनचा तोल गेल्याने लोहगडावरून ४०० फूट दरीत कोसळला असल्याचा बनाव आरोपी आणि त्याची होणारी पत्नी सियाने रचला असल्याचे समोर…
‘सून आणि लेक आमच्यासाठी लक्ष्मीच…’; पिंपरीतील बारणे कुटुंबाकडून लाखो रुपयांच्या…
हिंदू परंपरेत तीन वर्षांतून एकदा येणाऱ्या 'अधिक मासाला' (धोंड्याचा महिना) विशेष महत्त्व आहे. या महिन्यात जावयाचे लाड करण्याची, तसेच लेकीला वाण देण्याची जुनी परंपरा आहे. काही दिवसांपूर्वी कोल्हापुरातील एका सासरच्या मंडळींनी जावयाला चक्क…
पुण्यात बनावट कागदपत्रांच्या आधारे ‘शेती’ जमीन ‘बिगरशेती’ करण्याचा प्रयत्न;…
पुण्याच्या केसनंद परिसरामध्ये बनावट कागदपत्रे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्यांचा वापर करून शेती झोनचे बिगर शेती (NA) झोनमध्ये रूपांतर करण्याचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका सतर्क तलाठ्यामुळे हा संपूर्ण बनावटगिरीचा…
पुरंदर विमानतळासाठी ६०% शेतकऱ्यांची संमती; एकाच महिन्यात ७३५ हेक्टर जमीन प्रशासनाच्या ताब्यात, ९००…
पुण्याच्या नियोजित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला आता मोठी गती मिळाली आहे. विमानतळासाठी जमीन देण्याकरिता स्थानिक शेतकऱ्यांकडून अत्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, आवश्यक १२१६ हेक्टरपैकी तब्बल ७३५ हेक्टर क्षेत्र जमीन देण्यास…
तुमच्या ताटातील पनीर शुद्ध आहे का? पुण्यात १७ ठिकाणी एफडीएचे छापे; कोट्यवधींचा माल जप्त
सणासुदीच्या काळात किंवा हॉटेलमध्ये पनीर, खवा खाताना आता अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. पुणे शहरात अन्न व औषध प्रशासनाने 'सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र' मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई केली आहे. पुण्यातील १७ विविध ठिकाणांवर छापे…
विधान परिषद निवडणूक बिनविरोध; पाणीकपात आणि पालखी सोहळ्याच्या कामांचा मार्ग मोकळा!
पुणे जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेची निवडणूक अखेर बिनविरोध पार पडली आहे. या निर्णयामुळे पुणे महानगरपालिका प्रशासनाला आणि राजकीय पदाधिकाऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून…
७ जुलैला तुकोबारायांचे पंढरीकडे प्रस्थान!; तुकोबांच्या पालखी रथासाठी संस्थानाकडून खास बैलजोड्यांची…
मान्सूनच्या पहिल्या पावसानंतर अवघ्या महाराष्ट्रातील वारकरी भक्तांना वेध लागते ते पंढरीच्या पांडुरंगाचे! पंढरीच्या वारीची उत्सुकता आणि विठ्ठल भेटीच्या ओढीने वारकरी आषाढी एकादशीची आतुरतेने वाट पाहत असतात. यंदा आषाढी एकादशी २५ जुलै २०२६ रोजी…