‘अजित पवारांमुळे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला’
सोलापूर दि १३(प्रतिनिधी) - राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन जवळपास आठ महिने उलटली आहेत. तरीही राज्य सरकारच्या दुसऱ्या मंत्रीमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरलेला नाही. राज्यमंत्री नसल्यामुळे विधान परिषदेत कोण अर्थसंकल्प सादर करणार यावर खल…