Latest Marathi News
Browsing Tag

Ajit Pawar

ईडीकडून चाैकशीची शक्यता अजित पवार अडचणीत

मुंबई दि १७(प्रतिनिधी)- राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी पुन्हा चौकशी होण्याची शक्यता आहे. याप्रकरणी विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह ७६ संचालकांची पुन्हा चौकशी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजित पवार आणि…

अजित पवारांनी गायले ‘चिट्ठी आयी हैं आयी हैं’ गाणे

उस्मानाबाद दि १(प्रतिनिधी)- विरोधी पक्षनेते अजित पवार आपल्या सडेतोड बोलण्यामुळे ओळखले जातात.आपल्या खास लहेज्यातील भाषणशैलीसाठीही ते ओळखले जातात. विनोदी प्रसंग सांगत श्रोत्यांना ते सभेत खिळवून ठेवतात.पण उस्मानाबादच्या सभेत त्यांचा एक वेगळाच…

अजित पवार म्हणतात ‘ये दोस्ती हम नही छोडेंगे’

पुणे दि ३०(प्रतिनिधी)- राज्यात सध्या दसरा मेळाव्यावरुन ठाकरे शिंदे गटात संघर्ष दिसून येत आहे. आमचाच दसरा मेळावा खरा हे सांगण्याचा प्रयत्न दोन्हीकडून केला जात आहे. यावेळी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे भाषणही एकाचवेळी होण्याची शक्यता आहे.…

…म्हणून हा बाबा सकाळीच मंत्रालयात येऊन बसायचा

जळगाव दि २०(प्रतिनिधी)- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विविध कारणांमुळे ‘मातोश्री’वर थांबायचे पण अजित पवार पहाटेच मंत्रालयात यायचे,आणि सर्व निधी, योजना आणि कामं पळवायचे अशी टीका शहाजीबापू पाटील यांनी केली आहे. ते जळगावात एका सभेत बोलत होते. यावेळी…

…तर बाळासाहेबांनी एकनाथ शिंदेंची बिन पाण्याने केली असती

जळगाव दि १६(प्रतिनिधी) - शिवाजी पार्कच्या सभेत बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्या उद्धवला सांभाळा असं म्हटलं होतं, त्यांनी आपल्या पुतण्यालाही दूर सारलं. शिवसैनिकांना आवाहन करताना आदित्य ठाकरेंनाही साथ देण्याचं वचन बाळासाहेबांनी घेतले होते.…

अजित पवारांसमोरच ‘या’ मोठ्या नेत्याची राष्ट्रवादीवर नाराजी

जळगाव दि १५ (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे सध्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यातल्या एका कार्यक्रमात जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अजित पवारांसमोरच जिल्ह्यातील पक्षाच्या धोरणावर जाहीर नाराजी व्यक्त केली.…

‘सकाळी ६ वाजेपर्यंत काम करतात तर मग झोपतात कधी?’

जळगाव दि १५ (प्रतिनिधी)- महाराष्ट्रात कितीतरी चुकीच्या घटना घडत आहेत. पण मुख्यमंत्री विषय तिसरीकडेच घेऊन जात आहेत. जेव्हा पाहा तेव्हा ते सांगतात की मी ६ वाजेपर्यंत काम करतो. मी म्हटलं सकाळी ६ वाजेपर्यंत काम करतो तर हा माणूस उठतो कधी? आणि…

आमदाराची बंदुकबाजी ते मुख्यमंत्र्यांच्या सभेला पेड गर्दी

मुंबई दि १२ (प्रतिनिधी)- राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. अजित पवारांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. प्रभादेवीच्या राड्यापासून…

राष्ट्रवादीच्या अधिवेशनात अजित पवार नाराज?

दिल्ली दि ११ (प्रतिनिधी) - राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीत पार पडले. पण या अधिवेशनात पक्षाच्या ध्येय धोरणाची चर्चा होण्याच्या एैवजी अधिक चर्चा ही अजित पवारांच्या नाराजीची झाली. त्यामुळे पुन्हा एकदा २०१९ सारखे बंड अजित पवार करणार का?…

बाप्पाच्या दर्शनाला येताना अजित पवार पैसे विसरतात तेंव्हा…

पुणे दि ९ (प्रतिनिधी)- आज गणरायाला सर्वत्र निरोप देण्यात येत आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आज पुण्यातील मानाच्या गणपतीचे दर्शन घेत आहे. त्यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासह दगडू शेठ हलवाईचे दर्शन घेतले. पण या दरम्यान एक मजेशीर…
Don`t copy text!