Latest Marathi News
Browsing Tag

Ajit Pawar

आमदार रोहित पवार यांची मुख्यमंत्री शिंदे सरकारकडे ‘ही’ मागणी?

कर्जत दि ३०(प्रतिनिधी)- राज्याच्या काही सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे वीजपुरवठा बंद होणं, नेटवर्क नसणं किंवा सर्व्हर डाऊन होणं आदी कारणांमुळे ऑनलाईन पीक विमा भरण्यास अडथळा येत आहे. त्यामुळे ऑनलाईन पीक विमा भरण्यासाठी किमान दहा दिवस मुदतवाढ…

महायुतीचे राज्यातील जिल्ह्यांचे नवीन पालकमंत्री ठरले?

मुंबई दि २९(प्रतिनिधी)- राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारानंतर राज्यातील पालकमंत्र्याच्या आदलाबदली होणार असून त्यासंदर्भात राज्याच्या राजकीय वर्तुळात हालचालींना सुरूवात झाली आहे. पण त्याआधीच अजित पवार गटाच्या नेत्यांचे पालकमंत्रीपद निश्चित…

‘अजित पवार निश्चित मुख्यमंत्री झाले पाहिजेत’

मुंबई दि २८(प्रतिनिधी)- राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्यासोबत हातमिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे राज्यामध्ये मोठा राजकीय भूकंप झाला. आता अजित पवार यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून अनेकदा उल्लेख केला जात…

अजित पवारांच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची तारीख ठरली?

मुंबई दि २५(प्रतिनिधी)- राज्याचे राजकारण झपाट्याने कलाटण्या घेत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार आणि अजित पवार मुख्यमंत्री होणार अशी चर्चा सुरु होती. पण आता आणखी एक दावा नव्याने करण्यात आला आहे. त्यामुळे महायुतीत तणावाची स्थिती निर्माण…

अजित पवारच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्यावर शिक्कामोर्तब?

मुंबई दि २२(प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार घडामोडी घडत आहेत. अजित पवार सत्तेत आल्यापासून शिंदे गटात निर्माण झालेली अस्वस्थता अजूनही कायम आहे. दोन दिवसापूंर्वी अजित पवार यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहांबरोबर अर्धा तास चर्चा…

उपमुख्यमंत्री अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होणार?

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- शिंदे गटाचा विरोध मोडत अजित पवारांनी राज्याचे अर्थमंत्रीपद मिळवले आहे. त्यातच आता अजित पवार यांचा २२ जुलै रोजी वाढदिवस आहे. परंतु त्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाल्लेकिल्यात अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री…

अजित पवार यांच्यासह बंडखोर आमदार शरद पवारांच्या भेटीला

मुंबई दि १६(प्रतिनिधी)- राज्याच्या राजकारणात सुरु असलेले धक्कातंत्र थांबण्याचे नाव घेत नाही. शरद पवार यांना धक्का देत अजित पवार आणि समर्थक आमदारांनी भाजपासोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर दोघांमध्ये जोरदार खडाजंगी सुरु आहे. त्यातच अजित पवार…

‘तुम्हाला राहायचे असेल तर राहा, नाहीतर जाऊ शकता’

मुंबई दि १५(प्रतिनिधी)- राज्यातील तीन पक्षाच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप नुकतेच पार पडले आहे. यात अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते देण्यात आले आहे. शिंदे गटाचा तीव्र विरोध असतानाही अजित पवार यांना अर्थ खाते मिळाल्याने अनेक चर्चांना उधान आले…

त्रिशूळ सरकारच्या मंत्रीमंडळाचे खाते वाटप जाहीर

मुंबई दि १४(प्रतिनिधी)- राज्य मंत्रिमंडळाचे तब्ब्ल दहा दिवसांच्या प्रतिक्षेनंतर खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. खातेवाटपात सरकारमध्ये नुकत्याच सामील झालेल्या अजित पवार गटाची छाप दिसून आली. महत्वाची खाती मिळवत अजित पवार गटाने एकनाथ शिंदे…

अजित पवार गटाच्या खातेवाटपाची यादी राजभवनावर पोहोचली

मुंबई दि १४(प्रतिनिधी)- राज्य मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त लागत नसताना, सत्तेत सामील झालेल्या अजित पवार गटाचा शपथविधी होऊनही खाते वाटप होत नव्हते. अखेर तीनही नेत्यांनी दिल्लीवारी करत अमित शहांबरोबर बैठक घेत खातेवाटपावर अंतिम तोडगा काढला…
Don`t copy text!