Latest Marathi News
Browsing Tag

Ajit Pawar

महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच तिसरा भूकंप होणार?

मुंबई दि १०(प्रतिनिधी)- अजित पवार यांनी राष्ट्रवादी बंड करत सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतला. उपमुख्यमंत्री आणि आठ मंत्रीपदे मिळवली. सध्या शरद पवार गट आणि अजित पवार गट दोघेही राष्ट्रवादी पक्ष आपलाच असल्याचा दावा करत आहेत.पण हे सर्व सुरु…

शिंदे फडणवीस सरकारमधील या मंत्र्यांची होणार हकालपट्टी?

मुंबई दि ९(प्रतिनिधी)- अजित पवार भाजपाबरोबर सत्तेत सामील होत आठवडा झाला आहे. पण पवार यांच्या सत्तेत सामील होण्याच्या निर्णयानंतर शिंदे गट आणि भाजपात नाराजीचे वातावरण आहे. शिंदे गट आणि भाजपातील काही जणांची मंत्री होण्याची इच्छा अजित…

गद्दारांना सर्व गद्दारच दिसतात, गद्दारांना जनता धडा शिकवेल

मुंबई दि ८(प्रतिनिधी)- राज्यात फोडाफोडीचे राजकारण सुरु असून त्यामागे भारतीय जनता पक्षच आहे. दिल्लीतून मोदी व शहा जशी स्क्रिप्ट लिहून देतात तीच भाषा बोलली जात आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडल्यावर जी भाषा वापरली तशीच भाषा अजित पवार वापरत…

अजित पवार गटाच्या पुणे शहर कार्याध्यक्षपदी प्रदीप देशमुख यांची निवड

पुणे दि ७(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसच्या(अजित पवार गट) पुणे शहर कार्याध्यक्षपदी प्रदीप बाळासाहेब देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर इतर पदावर देखील नियुक्ती करण्यात आल्या आहेत. प्रदीप देशमुख हे विद्यार्थी दशेपासूनच…

अजित पवारांमुळे शिंदे गट फुटीच्या उंबरठ्यावर?

मुंबई दि ५(प्रतिनिधी)- राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. पडद्यासमोर आणि पडद्यामागे जोरात राजकारण सुरु आहे. पण अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यामुळे एकनाथ शिंदे आणि गटाची कोंडी झाली आहे. आता तर एकनाथ शिंदे गटातच दोन गट पडले…

शिंदेना धक्का देत अजित पवार आणि भाजपाचे जागा वाटप ठरले

मुंबई दि ५(प्रतिनिधी)- अजित पवार यांनी आज आपल्या गटाच्या बैठकीत मार्गदर्शन करताना मोठे गाैप्यस्फोट केले आहेत. यावेळी भाजपा एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा अजित पवार यांच्या सोबत सत्ता स्थापन करण्यास उत्सुक होती. असे समोर आले आहे. त्यामुळे शिंदे…

मोठी बातमी! अजित पवार राष्ट्रवादीचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष

मुंबई दि ५(प्रतिनिधी)- अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करत भाजपासोबत हातमिळवणी केली. त्यामुळे राज्यात शिवसेनेसारखी परिस्थिती राष्ट्रवादीत तयार झाली आहे. दोन्ही बाजूंनी आम्हीच खरी राष्ट्रवादी असे सांगत आहेत. ही लढाई निवडणूक आयोगाच्या दारात…

या कारणामुळे अजित पवार यांचे बंड फसणार?

मुंबई दि ४(प्रतिनिधी)- अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करत सत्तेत सामील झाले आहेत. त्याचबरोबर त्यांनी एकनाथ शिंदे यांचा कित्ता गिरवत पक्ष आणि चिन्हावर दावा केला आहे. हे करत असताना त्यांना प्रफुल्ल पटेल यांची साथ मिळताना दिसत आहे. पण आता…

काँग्रेसच्या बैठकीत विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्याचा निर्णय?

मुंबई दि ४(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात एक असंवैधानिक सरकार सत्तेवर असून अपात्रतेच्या मुद्द्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात पुन्हा फोडाफोडीचे राजकारण करण्यात आले आहे. भारतीय जनता पक्षाच्या ऑपरेशन कमळचा हा प्रकार…

अमोल कोल्हे खासदारकी पदाचा राजीनामा देणार?

पुणे दि ४(प्रतिनिधी)- अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर राजकीय खळबळ उडाली आहे. मात्र अजित पवारांच्या शपथविधीला उपस्थित असणारे खासदार अमोल कोल्हे यांनी दुसऱ्या दिवशी मी शरद पवार साहेबांसोबत आहे, असं जाहीर केले होते. पण आता अमोल कोल्हे यांनी मोठा…
Don`t copy text!