‘राज्यपालांकडे उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याची प्रतच नाही’
दिल्ली दि १६(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर होत आहे. या पार्श्वभूमीवर कायदेतज्ज्ञ ॲड. असीम सरोदे यांनी मोठा दावा केला आहे. “राज्यपालांकडे उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याची प्रत नाही”,…