Just another WordPress site
Browsing Tag

Bhagatsingh koshyari

‘राज्यपालांकडे उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याची प्रतच नाही’

दिल्ली दि १६(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या  घटनापीठासमोर होत आहे. या पार्श्वभूमीवर कायदेतज्ज्ञ ॲड. असीम सरोदे यांनी मोठा दावा केला आहे. “राज्यपालांकडे उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याची प्रत नाही”,…

रमेश बैस यांनी घेतली महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ

मुंबई दि १८(प्रतिनिधी)- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर झारखंडचे राज्यपाल असलेल्या रमेश बैस यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची धुरा देण्यात आली आहे. त्यांनी आज महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली. मुंबई…

राज्यपाल कोश्यारींचा जाताजाता शिंदे गटाला धक्का

मुंबई दि १७(प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे आजवरचे सर्वात वादग्रस्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आज निरोप देण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. तर नवीन राज्यापाल शनिवारी राज्यपाल पदाची शपथ…

नवे राज्यपाल रमेश बैस कोश्यारींप्रमाणेच वादग्रस्त

मुंबई दि १२(प्रतिनिधी)- आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या मनात संतापाची भावना निर्माण करणारे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची अखेर हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्याजागी आता झारखंडचे राज्यपाल रमेश बैस…

महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारींचा राजीनामा मंजूर

मुंबई दि १२(प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविरोधात अवमानकारक वक्तव्य करणारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारींचा राज्यपाल पदाचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. तर महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून रमेश बैंस यांची नियुक्ती करण्यात आली…

राज्यपाल भगतसिंह कोशारींच्या हस्ते प्रविण पवारांचा सन्मान

तुळजापूर ( सतीश राठोड ) :- तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी पाटील तांडा येथील गोर आर्मी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण पवार यांचा महाराष्ट्र शासन व मैत्री पीस फाउंडेशन मुंबई यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्या…

महाराष्ट्राच्या राज्यपालपदी कॅप्टन अमरिंदर सिंग यांची वर्णी?

मुंबई दि २७(प्रतिनिधी)- आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत सापडलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे कोणत्याही क्षणी राज्यपाल पदावरुन पायउतार होऊ शकतात.मला आयुष्यातील उर्वरित काळ मनन आणि चिंतन करण्यात घालवायचा आहे. त्यामुळे मला…

शिंदे फडणवीस सरकारला राजीनामा द्यावा लागणार?

मुंबई दि २३(प्रतिनिधी)- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सत्ता स्थापनेसाठी दिलेल्या पत्रांची कोणतीही नोंद राज्यपालांकडे नसल्याचे स्पष्टीकरण राजभवनाने माहिती अधिकारांतर्गत मागविलेल्या अर्जाला दिले आहे.…

राज्यपाल भगतसिंग कोशारी राजीनामा देणार

मुंबई दि २३(प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मी राजीनामा देण्यासाठी इच्छूक असल्याचे राज्यपाल म्हणाले आहेत. यासंदर्भात राजभवनाने जारी…

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यपाल कोश्यारींचे वादग्रस्त वक्तव्य

मुंबई दि ८(प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे राज्यपाल झाल्यापासून भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका अद्यापही कायम ठेवली आहे. फुले दाम्पत्यासह महाराष्ट्रातील महापुरुषांचा अपमान करणारं वक्तव्य केल्यानंतर आता राज्यपाल…
Don`t copy text!