Latest Marathi News
Browsing Tag

Cctv footage viral

पुण्यात दुचाकीला वाचावताना बस स्टाॅपवरील पाच जणांना उडवले

पुणे दि २५(प्रतिनिधी)- पुण्यात सुरु असलेली अपघाताची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. आज पहाटे पुन्हा एकदा पुण्यात भीषण अपघात झाला. या अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या अपघातात तीन महिला आणि एका लहान मुलाला दुखापत झाली आहे.…

पुण्यातील कोंढव्यात हाॅटेल चालकावर कोयता गँगचा हल्ला

पुणे दि १७(प्रतिनिधी)- पुण्यात कोयत्याची दहशत कमी होण्याचे नाव घेत नाही. पण आता पुन्हा एकदा कोयत्याची दहशत समोर आली आहे. कारण पुण्यातील कोंढवा भागात बिलावरून तीन जणांच्या टोळक्याने हॉटेल चालकावर कोयत्याने हल्ला केला आहे. ही घटना हॉटेलच्या…

पुण्यात फुकटच्या दारुसाठी एक्साईज डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्याचा धिंगाणा

पुणे दि १६(प्रतिनिधी)- पुण्यात गुन्हेगारीच्या घटना वाढल्याचे वारंवार दिसून येत आहे. पण आता सरकारी अधिकाऱ्यांकडून देखील पुण्यात दादागिरी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कारण पुण्यात फुकट दारुची मागणी करत एक्साईज…

भागीदार तरुणाची महिलेला केसाने ओढत बेदम मारहाण

अहमदाबाद दि २८(प्रतिनिधी)- अहमदाबादमध्ये एका स्पा सेंटरमध्ये काम करणाऱ्या तरुणीला स्पा सेंटरच्या मालकाकडून मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या मारहणीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. यामागचे धक्कादायक कारण देखील समोर आले आहे.…

नणंद भावजयींनी हातचलाखीने घातला सराफाला गंडा

कल्याण दि १(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात चोरींच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.पोलीसांनी सीसीटीव्हीच्या आधारे सराफांना गंडा घालणाऱ्या दोन महिलांना बेड्या ठोकल्या आहेत. खरेदीच्या बहाण्याने बोलण्यात गुंतवत त्यांनी अनेकांना गंडा घातला होता.…

मोबाईल शाॅपीचे शटर उचकटून चोरट्याने केले असे काही…

छ. संभाजीनगर दि ३०(प्रतिनिधी)- राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शहरातील मुख्य मार्केटपैकी एक असलेल्या कॅनॉट परिसरात अशीच एक घटना समोर आल्याने खळबळ…

वर्धा शहरात पेट्रोलपंपवार दिवसाढवळ्या दरोडा

वर्धा दि २७(प्रतिनिधी)- राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. वर्ध्यात पाच ते सात जणांच्या टोळक्याने तोडफोड करत पेट्रोल पंपावर दरोडा टाकल्याची घटना घडली आहे. या दरोड्याचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. वर्धा शहरात सहा ते सात…
Don`t copy text!