Latest Marathi News
Browsing Tag

Cctv footage viral

राजधानी दिल्लीत प्रेयसीवर चाकूने ४० वार करत निर्घुण हत्या

दिल्ली दि २९(प्रतिनिधी)- देशाची राजधानी दिल्लीत प्रियकराने आपल्यास प्रेयसीचा चाकूने भोसकून खून केला आहे. राजधानी दिल्लीतील गर्दीच्या ठिकाणी ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून हत्येचे कारण अस्पष्ट…

उल्हासनगरात शिवसेना शिंदे गटाच्या शाखाप्रमुखाचा निर्घृण खून

उल्हासनगर दि २७(प्रतिनिधी)- उल्हासनगर कॅम्प ५ येथील शिवसेना शाखाप्रमुख शब्बीर शेख याची धारधार चाकूने सहा जणांच्या टोळीने निर्घृण हत्या केली आहे. हा सर्व हत्येचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून उल्हासनगरमध्ये…

गप्पा मारणाऱ्या बहिणींच्या सोन्यावर चोरट्याचा डल्ला

रायगड दि १९(प्रतिनिधी)- दिवसेंदिवस चोरीच्या घटनात वाढ होत आहे. आता तर लग्न सराईचा काळ असल्याने तर त्यात जास्तच वाढ झाली आहे. चोरटे वृद्धांना जास्त टार्गेट केले जात आहे. अशीच एक घटना रायगडमधून समोर आली आहे. रायगडमध्ये एका आजीच्या गळ्यातील…

चोर पावलांनी आला आणि शिकारीचा फडशा पाडला

पुणे दि १६(प्रतिनिधी)- पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात बिबट्याचा वावर अनेकदा आढळून आला आहे. त्यामुळे अनेकदा बिबट्या आणि मनुष्य यांचा अनेकदा सामना झालेल्या घटनाही घडल्या आहेत. पण अशातच एक भयंकर घटना जुन्नर तालुक्यातील आळेफाटा परिसरातून…

जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांचा खून

पुणे दि १२(प्रतिनिधी)- जनसेवा विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्यावर तळेगाव नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर प्राणघातक हल्ला झाला असून, या हल्ल्यात आवारे यांचा मृत्यू झाला आहे. अज्ञात हल्लेखोरांचा शोध पिंपरी चिंचवड पोलिस घेत आहेत.…

डंपर टॅंकरच्या विचित्र अपघातात नवविवाहीतेचा मृत्यू

पुणे दि २६(प्रतिनिधी)- सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी फाट्याजवळ ओव्हरटेक करण्याच्या नादात भरधाव डंपरने दुचाकीला धडक दिली, त्यामुळे रस्तावर पडलेल्या नवविवाहितेला समोरून येणाऱ्या टँकरने चिरडल्याने झालेल्या अपघातात नववधूचा जागीच मृत्यू झाला आहे.…

पार्किंगच्या वादातुन तरुणीची महिलेला मारहाण

पुणे दि २०(प्रतिनिधी)- सोसायटीमध्ये गाडी पार्क करत असताना समोरच्या घराच्या गेटला धक्का लागल्याने गाडी पार्क करत असलेल्या महिलेला शिवीगाळ करत जोरात कानशिलात लगावल्याची घटना पुण्यातील कोंढव्यातुन समोर आली आहे. मारहाणीचा व्हिडिओ सीसीटीव्ही…

ठाकरे गटाच्या युवती सेनेच्‍या महिलेवर शिंदे गटाचा हल्ला

ठाणे दि ४(प्रतिनिधी)- ठाण्यात पुन्हा एकदा शिवसेनेच्या ठाकरे गट आणि शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. कासारवडवली येथे ठाकरे गटातील एका महिलेला शिंदे गटातील महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना घडली. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी…

पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या सरपंचाची भररस्त्यात हत्या

पुणे दि २(प्रतिनिधी)- पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मावळ तालुक्यातील शिरगाव गावचे विद्यमान सरपंच प्रविण गोपाळे यांच्यावर खूनी हल्ला झाला असून यातव त्यांचा मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वीच शिरगाव…

जादा भाड्याचा जाब विचारल्याने रिक्षाचालकाची प्रवाशाला बेदम मारहाण

डोंबिवली दि २९ (प्रतिनिधी)- डोंबिवलीत रिक्षाचालक आणि प्रवाशी या दोघांमध्ये प्रवासी भाड्यावरून वाद झाला. यावरून मुजोर रिक्षाचालकाने प्रवाशाला बेदम मारहाण केल्याची घटना डोंबीवली पूर्वेकडील इंदिरा चौकात घडली आहे. या संदर्भात रामनगर पोलीस…
Don`t copy text!