Latest Marathi News
Browsing Tag

Cctv footage viral

कोल्हापूरात हाॅस्पीटलमध्येच पेशंटने संपवली जीवनयात्रा

कोल्हापूर दि ९(प्रतिनिधी)- हाॅस्पीटल ही जीवदान देणारी आजच्या काळातील देवालये आहेत. कोरोना काळात हाॅस्पीटल मधील उपचारामुळे अनेकजण बरे झाले. पण कोल्हापूरातील एका घटनेमुळे खळबळ उडाली आहे. कारण हाॅस्पीटलमध्ये उपचार घेत असलेल्या एका रुग्णाने…

चालकाने धावत्या बसमधून उडी मारत वाचवला विद्यार्थ्यांचा जीव

पुणे दि ५(प्रतिनिधी)- बारामती येथे एक मोठी दुर्घटना टळली आहे. बारामतीतील मोरगाव येथून एका खासगी शाळेतील ३४ विद्यार्थी बसमधून प्रवास करत होते. सहलीला जात होते. पुण्यातील भोर शहरातील चौपाटी परिसरात अचानक बसचा ब्रेक निकामी झाला, मात्र चालकाने…

मोठ्या भावाच्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी धक्कादायक कृत्य

ठाणे दि २२(प्रतिनिधी)- ठाणे जिल्हयातील भिवंडीत आपल्या मोठ्या भावाला पाच वर्षांपूर्वी एका चिकन शॉप चालवत असलेल्या मालकाने आणि मित्राने मारहाण केली होती. याचाच राग मनात धरून भावाचा बदला घेण्यासाठी छोट्या भावाने चिकन शॉप मालकावर चक्क चॉपरने…

हॉस्पिटलमध्ये घुसून मनसे कार्यकर्त्यांची डाॅक्टरला मारहाण

पालघर दि २१(प्रतिनिधी)- पालघरमधील बोईसरमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी एका हॉस्पिटलमध्ये तोडफोड केली. तसंच डॉक्टरलाही मारहाण केल्याची घटना घडली आहे.या तोडफोडीचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. रुग्णाला पैसे मागितल्यामुळे संतप्त झालेल्या…

सात जणांच्या टोळीचा एटीएम सेंटरमध्ये तरुणीला गंडा

पुणे दि १४(प्रतिनिधी)- पुण्यात तरुणीला एटीएम सेंटरमधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने सात जणांच्या टोळक्याने १९ हजार रुपये लांबवल्याचा प्रकार समोर आला आहे. मदत करण्याच्या बहाण्याने टोळीने हातचलाखी करुन एटीएम कार्डाची अदलाबदल करुन तिच्या…

पुण्यातील आझम कॅम्पबेल परिसरात कोयता गँगाचा पुन्हा राडा

पुणे दि ६ (प्रतिनिधी) - पोलीसांनी कारवाईचा बडगा उगारुनही पुण्यात कोयता गँगची दहशत कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. पुण्यातील अजम कॅम्पस परिसरातील एका कोयता गँगने राडा केल्याची घटना घडली आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे…
Don`t copy text!