Latest Marathi News
Browsing Tag

Cctv footage viral

तो मेडिकल स्टोअरमध्ये औषध घेण्यासाठी गेला आणि…

लखनऊ दि ६(प्रतिनिधी)- आपल्यासोबत कधी कुठल्या क्षणी काय होईल हे सांगता येत नाही. असाच एक धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. सीसीटीव्हीत कैद झालेल्या या विचित्र घटनेनंतर प्रत्येकजण आवक होईल असा प्रकार त्या घटनेत घडला आहे. एक…

शिंदे गटाच्या नेत्याकडुन भाजपच्या नेत्यावर प्राणघातक हल्ला

ठाणे दि ३१(प्रतिनिधी)- राज्यात भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गट एकत्र सत्तेत असले तरीही स्थानिक पातळीवर मात्र कार्यकर्ते, पदाधिकारी यांचे मनोमिलन होताना दिसत नाही. आता तर मुख्यमंत्री शिंदे यांच्या स्वतः ठाण्यात शिंदे…

पुण्यातील पेट्रोल पंपावर दरोडा टाकत कामगारांवर कोयत्याने हल्ला

पुणे दि २४(प्रतिनिधी)- पुणे-सातारा महामार्गावरील वेळू गावच्या हद्दीत असणाऱ्या तुषार जगताप यांच्या श्रीराम पेट्रोल पंपावर काल रात्री साडे अकरा वाजेच्या दरम्यान ५ जणांनी सशस्त्र दरोडा टाकून २२ हजार रुपये लुटले. तसेच तीन कामगारांसह एका…

पालघरमध्ये भरदिवसा तरुणावर तलवारीने हल्ला

पालघर दि २१(प्रतिनिधी)- पालघर येथे एका टोळक्याने तरुणावर भररस्त्यात तलवारीने वार केले आहेत. या हल्ल्यात संबंधित तरुण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी वळीव पोलीस ठाण्यात तीन अज्ञात तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करत…

बाईक चालवताना एक चूक आणि तरुणाचा दुर्दैवी शेवट

पुणे दि २१(प्रतिनिधी)- पिंपरी- चिंचवड मधील पिंपळे गुरव येथे भरधाव दुचाकीवर फोनवर बोलणं चालकाच्या जीवावर बेतलं आहे. फोनवर बोलताना तो स्कुलबसच्या चाकाखाली आल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. हा पिंपळे गुरवच्या काटे पुरम बॅडमिंटन हॉलच्या समोर…

डंपरच्या धडकेत हातगाडी चालक जागीच ठार

मुंबई दि १९(प्रतिनिधी)- मुंबईच्या वर्सोवा बंदराजवळील अरुंद रस्त्यावर सुसाट धावणाऱ्या डंपरच्या धडकेत एका हातगाडी चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. हा सगळा थरार जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. डंपरने हातगाडी चालकाला जोरदार ठोकर…

पुण्यातील या भागात अट्टल गुन्हेगाराकडून तरुणावर गोळीबार

पुणे दि १७(प्रतिनिधी)- पुण्यातील वारजे येथील रामनगरमधील वेताळबाबा चौकात गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचं वातावरण पसरले आहे. गोळीबार करणाऱ्या आरोपींनी पुण्याच्या नव्या पोलीस आयुक्तांना सलामी दिल्याची चर्चा…
Don`t copy text!