Latest Marathi News
Browsing Tag

Devendra fadanvis

मंत्रीमंडळ विस्ताराआधीच महामंडळांचे वाटप होणार?

मुंबई दि २२(प्रतिनिधी)- राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अजूनही रखडलेला आहे. त्यामुळे आमदारांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्था आहे. राज्याच्या विधानसभा निवडणुका वर्षभरावर येऊन ठेपलेल्या आहेत. त्यातच उर्वरित मंत्रिमंडळ विस्ताराचं काय होणार, हा…

उपमुख्यमंत्री अजित पवारांना वेळीच आवरा अन्यथा….

मुंबई दि २२(प्रतिनिधी)- अजित पवार गट सत्तेत सामील झाल्यामुळे शिंदे गटाचा मंत्रिपदाचा खास हिरावला गेला आहे. त्यातच भर बैठकीत अजित पवार यांनी ठाणे रुग्णालयावरुन शिंदेना प्रश्न विचारल्यामुळे शिंदे गट कमालीच अस्वस्थ झाला आहे. त्यामुळे भाजपाची…

महापुरुषांचा अपमान करण्याचे लायसन भाजपाने संभाजी भिडेला दिले आहे का?

मुंबई दि २(प्रतिनिधी)- मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे हा व्यक्ती राजरोस महापुरुषांचा अपमान करत आहे परंतु भाजपाचे सरकार त्यावर कारवाई करत नाही. राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा जोतीबा फुले, सावित्रीबाई फुले, साईबाबा यांच्यासंदर्भात गरळ…

या राज्याचे मुख्यमंत्री ठरले सर्वाधिक काळ पद भूषवणारे दुसरे मुख्यमंत्री

मुंबई दि २५(प्रतिनिधी)- आजचे राजकारण अधिक गतीमान आणि अस्थिर बनले आहे. आजचे सरकार उद्या असेल की नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. पण या गदारोळात ओडीसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी एक अनोखा विक्रम केला आहे. पटनायक यांनी २३ जुलै रोजी २३…

अजित पवारांच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची तारीख ठरली?

मुंबई दि २५(प्रतिनिधी)- राज्याचे राजकारण झपाट्याने कलाटण्या घेत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार आणि अजित पवार मुख्यमंत्री होणार अशी चर्चा सुरु होती. पण आता आणखी एक दावा नव्याने करण्यात आला आहे. त्यामुळे महायुतीत तणावाची स्थिती निर्माण…

माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला खुपतात पतीच्या ‘या’ गोष्टी

मुंबई दि २३(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात नेहमीच चर्चेत राहणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. त्या आपल्या सडेतोड वक्तव्यामुळे आणि गाण्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. आता त्या पुन्हा एकदा…

उपमुख्यमंत्री अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होणार?

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- शिंदे गटाचा विरोध मोडत अजित पवारांनी राज्याचे अर्थमंत्रीपद मिळवले आहे. त्यातच आता अजित पवार यांचा २२ जुलै रोजी वाढदिवस आहे. परंतु त्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाल्लेकिल्यात अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री…

त्रिशूळ सरकारच्या मंत्रीमंडळाचे खाते वाटप जाहीर

मुंबई दि १४(प्रतिनिधी)- राज्य मंत्रिमंडळाचे तब्ब्ल दहा दिवसांच्या प्रतिक्षेनंतर खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. खातेवाटपात सरकारमध्ये नुकत्याच सामील झालेल्या अजित पवार गटाची छाप दिसून आली. महत्वाची खाती मिळवत अजित पवार गटाने एकनाथ शिंदे…

‘अजित पवार यांच्या शपथविधीची मुख्यमंत्री शिंदेना माहिती नव्हती’

मुंबई दि १२(प्रतिनिधी)- शिवसेनेविरोधात बंड करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारमध्ये सहभागी झालेले शिंदे गटाचे आमदार १७ जुलैपूर्वी मंत्रिमंडळ विस्तारावर ठाम आहेत. अजित पवार सत्तेत सामील झाल्याने शिंदे…

आगामी मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवार गटाचा पत्ता कट होणार?

मुंबई दि १२(प्रतिनिधी)- राज्यातील मंत्री मंडळ विस्तार आणि खातेवाटपाचा तिढा आता दिल्ली दरबारी सुटणार आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाह हे यामध्ये मध्यस्थी करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र…
Don`t copy text!