सोमय्यांचा शिंदे-फडणवीस सरकारला ७२ तासाचा अल्टीमेटम
मुंबई दि २८(प्रतिनिधी)- भाजपचे नेते किरीट सोमय्यां यांनी त्यांच्याच सरकारला घरचा आहेर दिला आहे. आपल्यावर हल्ला करणाऱ्यांवर जर ७२ तासांमध्ये कारवाई झाली नाही तर मुंबईतील खार पोलिस स्टेशनमध्ये कारवाईला बसणार असा इशारा त्यांनी दिला…