Latest Marathi News
Browsing Tag

eknath shinde

‘छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते पण काही…’

नागपूर दि ३०(प्रतिनिधी)- "छत्रपती संभाजी महाराजांना आपण स्वराज्यरक्षक म्हणतो, काही जण मात्र धर्मवीर म्हणतात. संभाजी महाराज धर्मवीर नव्हते. संभाजी महाराजांनी कधीच कुठे धर्माचा पुरस्कार केला नाही. शिवाजी महाराजांनीही हिंदवी स्वराज्याची…

प्रवीण दरेकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना दिला दम?

नागपूर दि २९(प्रतिनिधी)- शिंदे गट आणि भाजपात सर्वच काही आलबेल नसल्याचे वारंवार समोर येत आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणे अनेक भाजप नेत्यांना रूचलेले नाही. चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यानंतर आता या यादीत प्रवीण दरेकर यांची भर…

राष्ट्रवादीत भूकंप करत अजित पवार शिंदे गटात जाणार?

नागपूर दि २६(प्रतिनिधी) - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार मागील काही काळापासून नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. अजित पवार यांनी अनेकदा आपण नाराज नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. पण शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर…

आमदार निवासात शौचालयात धुतल्या जातात कपबशा

नागपूर दि २३(प्रतिनिधी)- दोन वर्षानंतर नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक कमालीचे आक्रमक दिसत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आमदार निवासातील व्हीडिओ ट्वीट केला आहे. यात एक वेटर…

एकनाथ शिंदेचे मुख्यमंत्री पद धोक्यात?

ओैरंगाबाद दि १४(प्रतिनिधी)- औरंगाबादमध्ये नुकतेच राष्ट्रीय ज्योतिष वास्तू महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्य आणि देशातील महत्वाच्या राजकीय नेत्यांचे भविष्य सांगण्यात आले ज्यामुळे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांची चिंता…

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पाहून तो झाला वेडापीसा

मुंबई दि ९(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन झाल्यापासून दोघेही अनेक कार्यक्रमात एकत्र दिसून येतात विरोधकांनी यावर काहीवेळा टिका केली असली तरी दोघेही आज देखिल अनेक कार्यक्रमात एकत्र दिसतात. सध्या…

शिंदे गटातील खासदार भाजपाच्या तिकिटावर लढणार?

मुंबई दि ९ (प्रतिनिधी)- पुढील लोकसभा निवडणुकीला अद्याप दीड वर्षाचा अवकाश आहे, मात्र सत्ताधारी भाजपने अनेक लोकसभा मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले आहे. भाजपाने त्यांचा खासदार नसलेल्या असलेल्या १६ मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले आहे. यामध्ये…

ठरल तर! महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर या दिवशी फैसला?

मुंबई दि ६(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज उद्या म्हणत म्हणत अखेर निकालाचा तारीख ठरली आहे.शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका…

‘या बिल्डरच्या मदतीने एकनाथ शिंदे आमदारांना सुरत गुवाहाटीला घेऊन गेले’

मुंबई दि ५(प्रतिनिधी)- महाविकास आघाडी सरकारला सत्तेतून पायउतार करत सत्तेत आलेल्या शिंदे सरकारवर सत्तेच्या पहिल्या दिवसापासून विरोधक आणि ठाकरे गटाकडून टिका केली जात आहे.आता तर एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर ते आणि बंडखोर एका बिल्डरच्या…

कर्नाटकच्या इशा-यानंतर महाराष्ट्राती मंत्र्यांचा कर्नाटक दाैरा रद्द

मुंबई दि ५(प्रतिनिधी)- महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद जर तालुक्यातील ४० गावांनी कर्नाटकात सामील करण्याची मागणी केल्यापासुन चर्चेत आला आहे. कर्नाटक सरकार यावर आक्रमक आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभुराज देसाई हे…
Don`t copy text!