Latest Marathi News
Browsing Tag

Jayant patil

शिंदे गटातील खासदारांना भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवायची आहे

मुंबई दि ३१(प्रतिनिधी)- पुढील वर्ष महाराष्ट्रासाठी खुपच महत्वाचे आहे. कारण आगामी वर्षात लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणूका होणार आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी…

नऊ तासाच्या चौकशीनंतर जयंत पाटील ईडी कार्यालयातून बाहेर

मुंबई दि २२(प्रतिनिधी)- राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ईडीने समन्स पाठवल्यानंतर आज मुंबईतील ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले होते. आज ईडीकडून जयंत पाटील यांची तब्बल साडे नऊ तास चौकशी झाली. ईडीकडून चौकशी झाल्यानंतर कार्यालयातून…

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस

मुंबई दि ११(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जाणारे जयंत पाटील यांना ईडीने नोटिस बजावली आहे. आयएल ॲंन्ड एफसी कंपनीप्रकरणात जयंत पाटील यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. सोमवारी…

फडणवीसांचे ते वक्तव्य म्हणजे एकनाथ शिंदेना सुचक इशारा

सांगली दि ६(प्रतिनिधी)- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी मी पुन्हा येईन म्हटल्यावर येतोच आणि कसा येतो हे तुम्हालाही माहिती आहे, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील…

‘भाजपसोबत जाण्याचा विचार करणारे काही लोक राष्ट्रवादीत आहेत’

मुंबई दि ६(प्रतिनिधी)- शरद पवार यांनी पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांमध्य खळबळ उडाली. त्यानंतर शरद पवार यांनी राजीनामा मागे घेण्यासाठी मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू होते. पवार यांनी आपला राजीनामा मागे…

राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी आमदार धनंजय मुंडेंना संधी?

मुंबई दि ६(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय मागे घेतला आहे. पण त्याचवेळी पक्षात मोठे फेरबदल करण्याचे संकेतही दिले आहेत. त्यामुळे लवकरच जयंत पाटील यांच्याएैवजी नवीन…

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नाराज?

मुंबई दि ४(प्रतिनिधी)- राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदावरुन निवृत्त होत असल्याची घोषणा केली आणि राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलपक्षात…

शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर स्वतःच्या मिशा काढणार?

हिंगोली दि १(प्रतिनिधी)- राज्यातील बाजार समितींचे निकाल जाहीर झाले. हिंगोली जिल्ह्यातील बाजार समितीचांही निकाल काल समोर आले. आमदार संतोष बांगर यांचा बालेकिल्ला असलेला कळमनुरी बाजार समितीत महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. पण यामुळे बांगर…

अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याला राष्ट्रवादीतुनच विरोध?

मुंबई दि २७(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात जणू मुख्यमंत्री होण्याची स्पर्धाच लागली आहे. अजित पवार मुख्यमंत्री होणार अशी चर्चा सुरु असतानाच, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंनी त्यांच्या मनातील मुख्यमंत्री कोण, हे सांगत नवीन चर्चेला…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राष्ट्रवादीत प्रवेश करणार?

मुंबई दि १३ (प्रतिनिधी)- विधानपरिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते म्हणून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची नियुक्ती केली आहे. तर प्रतोदपदी आमदार अनिकेत तटकरे यांची नियुक्ती केली आहे. मात्र, यामध्ये विधीमंडळाकडून मोठी चूक करण्यात आली आहे.…
Don`t copy text!