Latest Marathi News
Browsing Tag

ncp

राष्ट्रवादी कोणाची? आयोगासमोर अजित पवार गटाचा मोठा दावा?

दिल्ली दि ६(प्रतिनिधी)- शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी कोणाची? हा वाद निवडणुक आयोगात पोहोचला आहे. आज पहिल्यांदा राष्ट्रवादी फुटीची सुनावणी निवडणुक आयोगासमोर करण्यात आली. निवडणूक आयोगासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, पक्षाचे चिन्ह यावर शरद पवार…

मोठी बातमी! अजित पवार राष्ट्रवादीचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष

मुंबई दि ५(प्रतिनिधी)- अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करत भाजपासोबत हातमिळवणी केली. त्यामुळे राज्यात शिवसेनेसारखी परिस्थिती राष्ट्रवादीत तयार झाली आहे. दोन्ही बाजूंनी आम्हीच खरी राष्ट्रवादी असे सांगत आहेत. ही लढाई निवडणूक आयोगाच्या दारात…

या कारणामुळे अजित पवार यांचे बंड फसणार?

मुंबई दि ४(प्रतिनिधी)- अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करत सत्तेत सामील झाले आहेत. त्याचबरोबर त्यांनी एकनाथ शिंदे यांचा कित्ता गिरवत पक्ष आणि चिन्हावर दावा केला आहे. हे करत असताना त्यांना प्रफुल्ल पटेल यांची साथ मिळताना दिसत आहे. पण आता…

शरद पवारांच्या राजीनाम्यावर कार्यकर्ते इरेलाच पेटले

पुणे दि ३(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काल आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यादरम्यान आपण आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर राज्याच्या राजकारणात एकच…

राष्ट्रवादी काँग्रेसची भाजपसोबत बोलणी सुरू

बेळगाव दि २(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे सगळे राजकारण ढवळून निघत असताना काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठे वक्तव्य केले आहे. कर्नाटक…

‘व्हॉटसअॅपवर मेसेज पाठवल्याची तक्रार आली तर सोडणार नाही’

बारामती दि २७(प्रतिनिधी)- विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे भाषण म्हटले की हास्याचे फवारे व आपल्या पक्षातील नेत्यांसह विरोधकांना चिमटे हे समीकरण ठरलेलेच असते. त्यांचा ग्रामीण लहेजा भाषणाला वेगळीच रंगत आणतो. आपल्या बिनधास्त भाषणाच्या शैलीसाठी…

शरद पवारांच्या जवळच्या खासदाराचे लोकसभेतून निलंबन

दिल्ली दि १४(प्रतिनिधी)- राष्ट्रवादीच्या अडचणी काही केल्या कमी होत नाहीत कालच एका खासदाराला दहा वर्षाची शिक्षा झालेली घटना मागे पडत असतानाच पक्षाला आणखी एका धक्का बसला आहे. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी लक्षद्वीप येथील कावारत्ती न्यायालयाने…

महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकीत कोणत्या पक्षाची बाजी?

मुंबई दि २०(प्रतिनिधी)- राज्यातील जवळपास साडेसात हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. आगामी स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकीच्या दृष्टीने ही निवडणूक शिंदे-फडणवीस सरकार आणि महाविकास आघाडी दोघांसाठी फार महत्त्वाची होती.…
Don`t copy text!