Latest Marathi News
Browsing Tag

Raj Thackeray

मनसेची लोकसभा निवडणुकीत उडी, मतदारसंघ व उमेदवारही ठरले?

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुका न लढण्याची घोषणा करत २०१९ साली राज ठाकरेंनी अनेकांना धक्का दिला होता. तसेच अनेक नेत्यांचा हिरमोड देखील झाला होता. पण आता मात्र राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूका लढण्याची घोषणा केली आहे. त्यातच मनसेने…

महाराष्ट्राची क्रश असणारी अभिनेत्री उतरणार राजकारणात?

मुंबई दि २४(प्रतिनिधी)- आज दसरा सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. आज अनेक पक्षाचे दसरा मेळावे पार पडले. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा देखील दसरा मेळावा पार पडला यावेळी मंचावर संगीतकार व गायक शंकर महादेवन यांच्याबरोबर मराठमोळी अभिनेत्री…

सरकारने निर्णय कॅबिनेटमध्ये घ्यायचे असतात कोणाच्या घरी नाही

मुंबई दि १३(प्रतिनिधी)- राज्यातील टोल प्रश्नावर मनसेने आंदोलन करताच सरकार राज ठाकरेंच्या घरी जाते हे घटनाबाह्य आहे. शिंदे - फडणवीस - पवार सरकारने सर्व मर्यादा पार केल्या आहेत. राज ठाकरे यांच्या घरी सरकार जाते म्हणजे हे समांतर सरकार…

देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारणाऱ्या अभिनेत्रीवर ‘ही’ कारवाई

पुणे दि १०(प्रतिनिधी)- महाराष्ट्र नवनिर्माण सेना टोल मुद्द्यावर चांगलीच आक्रमक झाली आहे. त्याला पाठिंबा देखील मिळत आहे. राज ठाकरे यांच्या आंदोलनाला मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने पाठिंबा दिला आहे. त्यातच तिने राज्याचे उपमुख्यमंत्री…

रस्त्यांवर खड्डेच खड्डे मग टोल कशाचा घेता?

नाशिक दि ९(प्रतिनिधी)- विद्यमान ट्रिपल इंजिन सरकारने महाराष्ट्राची परिस्थिती अत्यंत दयनीय करून टाकली आहे. राज्यातल्या सर्वच प्रमुख रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहे, गाडी चालवणे आणि प्रवास करणे, हे जीवावर बेतणारे आहे. रस्त्यावरचा…

ठरल तर! राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र येणार?

मुंबई दि ३(प्रतिनिधी)- अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सहकाऱ्यांना सोबत घेऊन मोठं बंड केल्यानंतर आता राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. त्यातच आता राज्यात नवे समीकरण जन्माला येण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास…

उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीचे मराठी उच्चार म्हणजे कानात शिसे ओतणे

मुंबई दि २७ (प्रतिनिधी)- महाविकास आघाडी आणि शिंदे आणि फडणवीस सरकारच्या नेत्यांमध्ये सातत्याने आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यादेखील शिंदे गट आणि भाजपवर सातत्याने टीका करत असतात. पण आता अंधारे…

ही अभिनेत्री नाशिक मधून लढणार आमदार, खासदारकीची निवडणूक

मुंबई दि १४(प्रतिनिधी)- मराठी मालिका, चित्रपटांमध्ये उत्तमोत्तम काम करत अभिनेत्री सायली संजीव लवकरच राजकारणात प्रवेश करणार आहेत. सायली निवडणुकीत उभे राहण्याची चिन्ह आहेत, तसे संकेत अभिनेत्रीने दिले आहेत. सायली संजीवची काही…

मोठी बातमी! उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार?

मुंबई दि १२(प्रतिनिधी)- भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील बाबरीच्या मुद्द्यावरून केलेल्या वक्तव्यावरून उद्धव ठाकरे चांगलेच आक्रमक झालेले बघायला मिळाले. यावेळी राज ठाकरे यांनीही उद्धव ठाकरेंना साथ देत चंद्रकांत पाटील यांना सुनावले आहे. आजघडीला…

राज ठाकरेंचा एक इशारा आणि प्रशासनाची मोठी कारवाई

मुंबई दि २३(प्रतिनिधी)- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर प्रशासन अॅक्शन मोडवर आलं असून माहीम समुद्रातील अनधिकृत बांधकामावर अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केली आहे. मुंबई महापालिकेच्या मदतीने प्रशासनाने माहीम येथील…
Don`t copy text!