Latest Marathi News
Browsing Tag

Uddhav Thackeray

…तर उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार?

मुंबई दि १०(प्रतिनिधी)- राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. पण आता निकालाआधीच घटनातज्ञ कायद्याचा किस पाडताना दिसत आहेत. राज्यातील सत्ता…

‘भाजपचा शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी फोडण्याचाही प्लॅन होता’

मुंबई दि ८(प्रतिनिधी)- महाविकास आघाडी भक्कम असल्याचा दावा करण्यात येत असला तरीही तीन पक्षातील असमन्वय सातत्याने समोर येत आहे. आता सामनातुन राष्ट्रवादीतील शरद पवारांच्या राजीनाम्यावरुन हल्लाबोल करण्यात आला आहे. त्याचबरोबर शिवसेने प्रमाणेच…

खासदार संजय राऊत राष्ट्रवादीत प्रवेश करणार?

मुंबई दि ७(प्रतिनिधी)- संजय राऊत यांना कट्टर शिवसेना नेते म्हणून ओळखले जातात. शिवसेनेतल्या मोठ्या बंडानंतरही त्यांनी कायम उद्धव ठाकरेंची साथ दिली. पण आता तेच संजय राऊत ठाकरेंची साथ सोडत लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत, भाजपचे नेते…

काँग्रेसला धक्का देत माजी आमदाराची कन्येचा ठाकरे गटात प्रवेश

महाड दि ६(प्रतिनिधी)- उद्धव ठाकरे आज बारसूला भेट देत रिफायनरी प्रकल्पावरुन स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधणार आहेत. पण याच वेळी शिंदे गटात गेलेले आमदार भरत गोगावले यांना पर्याय म्हणून महाडच्या माजी नगराध्यक्षा आणि काँग्रेसच्या प्रदेश…

बारसूत उद्धव ठाकरे – नारायण राणे आमने-सामने

मुंबई दि ५(प्रतिनिधी)- राजापूर तालुक्यातील बारसू येथे प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात आणि समर्थनार्थ सध्या चालू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शनिवारी बारसूमध्ये जाहीर सभा घेण्यास पोलिसांनी…

रश्मी आणि तेजस ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट?

मुंबई दि ५(प्रतिनिधी)- शिवसेनेत बंड करून एकनाथ शिंदे आमदारांसह बाहेर पडले. भाजपसोबत सरकार स्थापन करून मुख्यमंत्री बनले. त्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गटात कमालीचे वितुष्ट आले होते. त्यात सत्तासंघर्षाचा निकाल लवकरच जाहीर होणार असुन हा निर्णय…

बारसू रिफायनरीवरून ठाकरे-पवारांमध्ये मतभेद?

रत्नागिरी दि २८(प्रतिनिधी)- स्थानिकांची जी भूमिका तीच आमची भूमिका, असा पवित्र घेऊन ठाकरे गटाने बारसू रिफायनरी प्रकल्पाला विरोध व्यक्त केला आहे. स्थानिक जनतेला विश्वासात घ्या, या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सल्ल्याबाबत…

एकनाथ शिंदेनंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? सर्व्हेत धक्कादायक निकाल

मुंबई दि २८(प्रतिनिधी)- राज्यातील राजकारण सध्या नाट्यमय वळवाणर असून राज्यात राजकीय भुकंप होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री पद गेल्यास राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार, याबाबत अजित पवारांचे नाव चर्चेत आले आहे पण एका…

सर्वोच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना मोठा धक्का

मुंबई दि २८(प्रतिनिधी)- शिवसेना एकनाथ शिंदेची असा निकाल दिल्यानंतर शिवसेनेच्या संपत्तीवर देखील शिंदे गटाने हक्क सांगत न्यायालयात दावा दाखल केला होता. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्का बसला आहे.कोर्टाने शिवसेनेची मालमत्ता उद्धव…

मोठी बातमी! शिंदे गट काँग्रेससोबत युती करणार?

मुंबई दि २६(प्रतिनिधी)- उद्धव ठाकरेंना यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत केलेली युती अमान्य असल्याचे सांगत एकनाथ शिंदे आणि ४० आमदारांनी बंडखोरी करत भाजपासोबत सत्ता स्थापन केली पण आता भाजप अजितदादांना जवळ करत असल्याने शिंदे गटाने थेट…
Don`t copy text!